Next

पिवळे दात चमकदार बनवायचे आहेत? तर करा 'हे' घरगुती उपाय | How to Get Rid of Yellow Teeth at Home

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 04:29 PM2021-10-08T16:29:12+5:302021-10-08T16:29:32+5:30

आज या व्हिडीओमध्ये आपण टीथ व्हाईटनिंग होम रेमेडी पाहणार आहोत..ज्याचा परिणाम तुमच्या दातांवर लगेच दिसेल.. तुमचे दात पिवळे पडले असतील तर दातांची शेड पांढरी व्हायला लागेल..