Next

त्वचेवर व्हिटॅमिन ई कॅप्सूल कशी वापरतात | How to Use Vitamin E Capsule for Skin | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 01:43 PM2021-10-08T13:43:24+5:302021-10-08T13:43:36+5:30

आजच्या विडिओ मध्ये जाणून घेऊयात व्हिटॅमिन ई कॅप्सूल use कसं करतात त्याबद्दल... आपल्यापैकी बरेच लोक असे आहेत ज्यांना माहीतच नाहीये कि व्हिटॅमिन ई कॅप्सूल स्किनसाठी वापरतात कशी... तर आजच्या विडिओ मध्ये तुम्हाला नक्कीच ती माहिती मिळणार आहे.. त्यासाठी हा विडिओ शेवट्पर्यंत नक्की बघा..