Next

Bhatti Vada pav In Mumbai | Wood Fired Vada Pav | Mumbai Street Food | Being Bhukkad

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 01:25 PM2021-09-23T13:25:36+5:302021-09-23T13:25:54+5:30

तुम्ही आज पर्यंत स्टोव्ह वर बनवलेला वडापाव खाल्ला असेल पण तुम्ही कधी भट्टी मध्ये बनवलेला वडापाव खाल्ला आहे का ? आज आम्ही घेऊन आलो आहे ७० वर्षांचा इतिहास असलेल्या महाराष्ट्रातील मुंबई येथील सर्वोत्कृष्ट वडापाव निर्माते शिंदे बंधू यांनी पिढ्यानं पिढ्या जपलेला भट्टी वडापाव.