Next

पांढऱ्या मिठापेक्षा 'काळे मीठ' अधिक गुणकारी | black salt for weight loss | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 14:31 IST2021-08-19T14:30:49+5:302021-08-19T14:31:55+5:30

जेवणात पांढऱ्या मिठापेक्षा काळं मीठ वापरणं जास्त फायदेशीर आहे का? असा तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? तुम्हाला काळ्या मिठाचे फायदे माहित आहेत का? नसेल माहित तर अजिबात काळजी करू नका... आज आपण जाणून घेऊयात जेवणात पांढऱ्या मिठापेक्षा काळं मीठ जास्त फायदेशीर कसा आहे