Next

हेअर प्रॉडक्ट्स कोणत्या क्रमाने वापरावे | Right order of using hair products | Lokmat sakhi

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 16:12 IST2021-08-17T16:11:51+5:302021-08-17T16:12:02+5:30

केसांना जे products use करता त्याचं योग्य क्रम तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर अजिबात काळजी घेऊ नका... आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि hair प्रॉडक्ट्स जर use करत असाल तर त्याचं exact क्रम काय असायला हवं... त्यासाठी हा video शेवट्पर्यंत नक्की बघा...