Next

केसांच्या सर्व समस्यासाठी कांद्याचा हेअर पॅक | DIY Onion Hair Mask |Onion Hair Pack for Hair Growth

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 11:48 AM2021-10-18T11:48:47+5:302021-10-18T11:49:02+5:30

सध्या वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अशा दिवसात त्वचेसोबत केसांचीही काळजी घ्यायला हवी. मात्र, बऱ्याचदा आपण त्वचेची काळजी घेतो आणि केसांची घेतच नाही. त्यामुळे आज तुमच्यासाठी काही खास उपाय आणले आहेत. त्यामुळे तुमचे चमकदार आणि लांबसडक केस अधिक छान राहण्यास मदत होईल. पाहुया असे काही कांद्याचे हेअर मास्क