Next

चेहऱ्यावर दुधाची मलाई Use कशी करतात | How to Use Milk Cream on Face | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 01:06 PM2021-09-22T13:06:51+5:302021-09-22T13:07:02+5:30

दुधाच्या मलईने चेहरा होईल चमकदार तुम्ही skincare रुटीन मध्ये दुधावरची साय (मलई) use करता का? दुधाच्या मलईने चेहरा चमकदार होतो का? प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या video मधून नक्की मिळणार..त्यासाठी हा विडिओ शेवट्पर्यंत नक्की बघा..