Next

एरंडेल तेल केसांसाठी कसं वापरायचं? | benefits of castor oil for hair growth

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 12:18 PM2021-10-11T12:18:22+5:302021-10-11T12:18:38+5:30

आपल्या सर्वनाच माहित आहे कि आयुर्वेदात एरंडेल तेलाला खूप महत्त्व आहे. या तेलात असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे एरंडेल तेलाचा उपयोग केसांची निगा राखण्यासाठी होतो एरंडेल तेल नेमकं use कसं करतात त्याबद्दल...त्याची माहिती मिळवण्यासाठी हा विडिओ शेवट्पर्यंत नक्की बघा...