Next

कोरफडीचे तेल केसांना कसे लावावा | How to Apply Alovera Oil to Hair | Lokmat sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 05:04 PM2021-09-23T17:04:29+5:302021-09-23T18:07:23+5:30

कोरफड केसांसाठी उपयोगी असते? कोरफडीचे तेल केसांसाठी फायदेशीर ? कोरफडीमुळे केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते हे तुम्हाला माहितीये का? नसेल माहिती तर आजच्या व्हिडिओ मध्ये बघूया कोरफडीचे तेल केसं साठी कसे उपयोगी आहे ते.