Next

चेहऱ्यावरील पिंपल्स घालवा घरगुती कढीपत्त्याचा फेसपॅकने | Benefits of Curry Leaves for Pimples

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 02:44 PM2021-09-29T14:44:04+5:302021-09-29T14:44:33+5:30

चेहऱ्यावर भरपूर पिंपल्स असतील तर डोन्ट वरी... या व्हिडीओमध्ये चेहऱ्यावरचे पिंपल्स घालवण्यासाठी आपण कढीपत्त्याचे घरच्या घरी बनवता येणारे फसपॅक्स पाहणार आहोत.