Next

चेहऱ्याला हळद लावल्यावर टाळा या चुका । Mistakes You Should Avoid After Using Turmeric On Skin |

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 01:00 PM2021-09-14T13:00:10+5:302021-09-14T13:00:29+5:30

हळद लावल्यावर टाळा या चुका तुम्ही स्किनवर हळद use करता का? चेहऱ्यावर हळद लावल्यानंतर कोणत्या चुका टाळाव्यात? हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर आजच्या video मध्ये जाणून घेऊयात कि हळद जेव्हा आपण आपल्या skincare रुटीन मध्ये use करतो तेव्हा कोणत्या चुका टाळाव्यात..