Next

Dark Circles कायमस्वरूपी घालवण्यासाठी ३ घरगुती उपाय | Get Rid Of Dark Circles |Dark Circle Treatment

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 12:44 PM2021-10-22T12:44:18+5:302021-10-22T12:44:33+5:30

डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळ. ती दिसू नये म्हणून किती खटाटोप केला जातो. पण एवढाच खटाटोप ही काळी वर्तुळ झाकण्यापेक्षा ती तयार होणार नाहीत यासाठी केला तर..डोळ्यांभोवतीची ही काळी वर्तुळं तुम्हाला तरूण वयात वयस्कर दाखवतात. या काळ्या वर्तुळांमुळे समोरच्याला तुम्ही थकलेले किंवा आजारी भासतात. मेकअपनं काळी वर्तुळ झाकता येत असली तरी हा त्याच्यावरचा योग्य उपाय नव्हे. हे उपचार करण्यासाठी कोणत्याही क्लिनिकमध्ये किंवा पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. घरच्याघरी हे उपचार करता येतात.