>सोशल वायरल > Social Viral : पोटात गॅस झाला म्हणून ती दवाखान्यात गेली; अन् समजलं ८ महिन्यांची गरोदर आहे, मग घडलं असं काही...

Social Viral : पोटात गॅस झाला म्हणून ती दवाखान्यात गेली; अन् समजलं ८ महिन्यांची गरोदर आहे, मग घडलं असं काही...

Social Viral : ही अजब घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ८ महिन्यांपर्यंत या महिलेला आपल्या गर्भवती असण्याबाबत कल्पना नव्हती याचेच सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 03:58 PM2021-09-24T15:58:28+5:302021-09-24T16:04:24+5:30

Social Viral : ही अजब घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ८ महिन्यांपर्यंत या महिलेला आपल्या गर्भवती असण्याबाबत कल्पना नव्हती याचेच सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. 

Social Viral : Severe indigestion pregnancy diagnosis medication woman surprised | Social Viral : पोटात गॅस झाला म्हणून ती दवाखान्यात गेली; अन् समजलं ८ महिन्यांची गरोदर आहे, मग घडलं असं काही...

Social Viral : पोटात गॅस झाला म्हणून ती दवाखान्यात गेली; अन् समजलं ८ महिन्यांची गरोदर आहे, मग घडलं असं काही...

Next

युकेच्या रिवोनी एडम्स नावाच्या महिलेला नेहमीच गॅस झाल्यानं पोटदुखीची समस्या उद्भवायची.  मागच्या तीन वर्षांपासून ही महिला पचनाशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी औषधं घेत होती. एकदा चेकअपदरम्यान डॉक्टरांनी सांगितलं की, ती ८ महिन्यांची गर्भवती असून कोणत्याही क्षणी प्रसुती होऊ शकते. ही अजब घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ८ महिन्यांपर्यंत या महिलेला आपल्या गर्भवती असण्याबाबत कल्पना नव्हती याचेच सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. 

द सनच्या रिपोर्टनुसार २२ वर्षीय रिवोनीला नेहमीच पोटदुखीचा त्रास जाणवायचा. मागच्या तीन वर्षांपासून ती पचनाच्या गोळ्या घेत होती. रिवोनीनं सांगितले की, ''मी जेव्हा तिखट अन्नपदार्थ आणि कार्बोनेट ड्रिंक्स पिते तेव्हा मला उलट्या, पोटाला सूज येणं,  तीव्र वेदना होणं असा त्रास जाणवतो. मला भूकसुद्धा लाागत नाही. सतत हा त्रास वाढल्यानतर मी डॉक्टरकडून औषधं बदलून घेण्याचं ठरवलं.

पण यावेळी डॉक्टरांनी जे सांगितले ऐकून मी आश्चर्यचकीत झाले. मी मला जाणवत असलेल्या लक्षणांबद्दल सांगताच डॉक्टर म्हणाले मी गरोदर आहे. इतकंच नाही तर त्यांनी सांगितलं मी ८ महिन्यांची गरोदर आहे आणि माझी प्रसृती कोणत्याहीवेळी होऊ शकते. हे ऐकताच मी डॉक्टरवर संतापले कारण मला बाकीची काहीच लक्षणं दिसली नव्हती ज्यावरून मी गरोदर आहे असं म्हणता येईल.'' 

मूल होण्यासाठी तिनं ऑनलाईन शुक्राणू मागवले अन् गरोदर झाली; मग घडलं असं काही...

रिवोनी आणि तिचा फिटनेस फ्रिक पार्टनर तासनतास जीममध्ये घाम गाळतात. तिनं पुढे सांगितलं की, ''डॉक्टरांच्या बोलण्यावर मला विश्वासच होत नव्हता कारण माझे पिरिएड्स वेळेवर येत होते.  माझे एब्स व्यवस्थित दिसत होते. याशिवाय मला थकवासुद्धा वाटत नव्हता.  ना माझं वजन वाढलं, ना पोट बाहेर आलं. म्हणून मी डॉक्टरांशी वाद घातला. त्यावेळी माझा जोडीदार शांतपणे उभा होता. ''

 शॉर्ट्स घातले म्हणून तिला परिक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; म्हणाले स्कार्फ गुंडाळून परिक्षेला बस

रिवोनीच्या म्हणण्यानुसार ती आणि तिचा पार्टनर बाळाला जन्म देण्यासाठी तयार नव्हते. करियर, आरोग्य आणि आर्थिकदृष्या नवीन जबाबदारी स्विकारण्यास तयार सध्या नव्हते. त्यांना त्यांच्या नात्यासाठी काहीवेळ द्यायचा होता. पण आता बाळाची चाहूल लागल्यानं हे दोघेही खूप खूश आहेत. ''कधी एकदा बाळाला हातात घेतेय असं झालंय.". असंही रिवोनी म्हणाली. 

Web Title: Social Viral : Severe indigestion pregnancy diagnosis medication woman surprised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Mosquito Repellent Plants : रात्री डास खूप चावतात? पावसाळ्याच्या सुरूवातीला ५ झाडं लावा; डास कायमचे राहतील लांब  - Marathi News | Mosquito Repellent Plants : Mosquitoes prevention tips grow these plants at home to get rid of mosquitoes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री डास खूप चावतात? पावसाळ्याच्या सुरूवातीला ५ झाडं लावा; डास कायमचे राहतील लांब 

Mosquito Repellent Plants : झेंडूची वनस्पती देखील डासांपासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी आहे. माणसांना झेंडूचा सुगंध जितका आवडतो तितकाच डासांनाही आवडतो. ...

पाहा घासातला घास काढून कुत्र्याला देणारा चिमुकला, अशी दोस्ती पाहून वाटेल कौतुक - Marathi News | It would be a compliment to see such a friendship | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाहा घासातला घास काढून कुत्र्याला देणारा चिमुकला, अशी दोस्ती पाहून वाटेल कौतुक

घरात एखादा पाळीव प्राणी असेल तर घरातली मुलं आणि हा प्राणी सोबतच वाढत असतात. एकत्र राहत असल्याने हे एकमेकांचे छान मित्रही होतात. ...

कोरोनाची साथ आवाक्यात असली तरी अजूनही गरोदरपणात प्रवास करताना महिलांनी काय काळजी घ्यावी? - Marathi News | Are pregnant women more susceptible to COVID 19 infection? Precautions and travel guide- corona time - Narikaa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोरोनाची साथ आवाक्यात असली तरी अजूनही गरोदरपणात प्रवास करताना महिलांनी काय काळजी घ्यावी?

कोरोनाचा धोका गरोदर महिलांना जास्त असल्याचा अजून तरी कुठलाही डाटा उपलब्ध नाही, मात्र काळजी घ्यायलाच हवी.. ...

गरोदरपणात स्तनाग्रे काळी पडली म्हणून बाळाला दूध पाजायचीच भीती वाटते? घाबरू नका, कारण.. - Marathi News | Darkening of the Nipples in Pregnancy? Is it normal or any disease? Narikaa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात स्तनाग्रे काळी पडली म्हणून बाळाला दूध पाजायचीच भीती वाटते? घाबरू नका, कारण..

Darkening of the Nipples: गरोदरपणात हा त्रास अनेक महिलांना होतो मात्र तो आजार नव्हे.. ...

Eating Habit Reveal About Your Personality : तुम्ही खूप भरभर जेवता की फार हळूहळू ? खाण्याच्या सवयी सांगतात तुमचा स्वभाव, पाहा तपासून... - Marathi News | Eating Habit Reveal About Your Personality: Do you eat too fast or too slowly? Eating habits tell your nature, check it out ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्ही खूप भरभर जेवता की फार हळूहळू ? खाण्याच्या सवयी सांगतात तुमचा स्वभाव, पाहा तपासून...

Eating Habit Reveal About Your Personality : प्रत्येकाची पदार्थांची आवड, जेवणाची पद्धत यावरुन व्यक्तीचा स्वभाव कसा आहे ते ठरते. पाहूयात कशापद्धतीने जेवणाऱ्या व्यक्तींचे स्वभाव कसे असतात... ...

डायपर लिकेज टाळण्यासाठी वापरा ५ ट्रिक्स; बाळाची त्वचा नेहमी राहील सॉफ्ट - Marathi News | How to prevent your baby's diaper leaking : How to prevent your babys diaper leaking overnight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायपर लिकेज टाळण्यासाठी वापरा ५ ट्रिक्स; बाळाची त्वचा नेहमी राहील सॉफ्ट

How to prevent your baby's diaper leaking : डायपर जितका शोषण्यास कमी सक्षम असेल तितकी गळती जास्त असेल आणि डायपर जितके जास्त शोषण्यास सक्षम असेल तितकी गळती कमी होईल.  ...