lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > 'The Archies' च्या प्रिमियरला खुशी कपूरला पाहताच अनेकांना आठवली श्रीदेवी, बघा त्यामागचं इमोशनल कारण.... 

'The Archies' च्या प्रिमियरला खुशी कपूरला पाहताच अनेकांना आठवली श्रीदेवी, बघा त्यामागचं इमोशनल कारण.... 

Khushi Kapoor Re-wore Shri Devi's Gown And Necklace: सुहाना खान, अगस्त्या नंदा, खुशी कपूर या स्टारकिड्सचा भरणा असलेला 'दि आर्चिज' (The Archies) या चित्रपटाचा प्रिमियर नुकताच पार पडला... यावेळी अनेक जण श्रीदेवीची आठवण येऊन भावूक झाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2023 11:43 AM2023-12-07T11:43:15+5:302023-12-07T11:44:28+5:30

Khushi Kapoor Re-wore Shri Devi's Gown And Necklace: सुहाना खान, अगस्त्या नंदा, खुशी कपूर या स्टारकिड्सचा भरणा असलेला 'दि आर्चिज' (The Archies) या चित्रपटाचा प्रिमियर नुकताच पार पडला... यावेळी अनेक जण श्रीदेवीची आठवण येऊन भावूक झाले...

Many people remembered Sridevi when they saw Khushi Kapoor at the premiere of 'The Archies', see the emotional reason behind it, Khushi Kapoor re-wore Shri Devi's gown and necklace | 'The Archies' च्या प्रिमियरला खुशी कपूरला पाहताच अनेकांना आठवली श्रीदेवी, बघा त्यामागचं इमोशनल कारण.... 

'The Archies' च्या प्रिमियरला खुशी कपूरला पाहताच अनेकांना आठवली श्रीदेवी, बघा त्यामागचं इमोशनल कारण.... 

Highlightsचित्रपटाचा प्रिमियर नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी खुशी कपूरला पाहून अनेकांना दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांची आठवण आली.

झोया अख्तर दिग्दर्शित दि आर्जिच या टीन एज कॉमेडी चित्रपटाची सोशल मिडियावर खूप जास्त चर्चा आहे. त्याची एवढी चर्चा असण्याचं कारण म्हणजे या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा, श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर हे सगळे स्टार किड्स चंदेरी दुनियेत पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचा प्रिमियर नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी खुशी कपूरला पाहून अनेकांना दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांची आठवण आली (Every one missed Shri Devi on the occasion of The Archies premier show). त्यामागचं कारणही अतिशय भावनिक होतं. (Khushi Kapoor re-wore Shri Devi's gown and necklace)

 

या प्रिमियरसाठी प्रत्येकाने महागडे डिझायनर कपडे घातले होते. खुशी कपूरचेही कपडे डिझायनर वेअर या प्रकारातलेच होते. पण ते कपडे अभिनेत्री श्रीदेवी यांचे होते.

लग्नसराईसाठी १ हजार रुपयांंत घ्या सुंदर डिझायनर साडी, पाहताक्षणीच सगळे म्हणतील वाह वा!!

त्यामुळे तिच्या त्या कपड्यांना आईच्या आठवणींचा सुगंध होता. खुशी कपूरने सोनेरी रंगाचा सेक्विन वर्क असलेला चमचमता Strapless गाऊन घातला होता.  Kaufman Franco यांनी डिझाईन केलेला तो गाऊन श्रीदेवी यांनी दहा वर्षांपुर्वी एका पुरस्कार सोहळ्यासाठी घातला होता.

नाचतानाही आराध्याला पकडूनच ठेवत होती ऐश्वर्या, व्हिडिओ पाहून नेटिझन्स म्हणाले अगं आता तरी तिला.....

तसेच तिने गळ्यात घातलेले हिऱ्यांचे नेकलेसही श्रीदेवी यांच्याच विंटेज कलेक्शनमधले होते. त्यामुळे याप्रसंगी खुशी कपूरचा तो लूक पाहून अनेकांना श्रीदेवी यांची आठवण आली. 


 

Web Title: Many people remembered Sridevi when they saw Khushi Kapoor at the premiere of 'The Archies', see the emotional reason behind it, Khushi Kapoor re-wore Shri Devi's gown and necklace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.