अनेकदा बायको बाजारातून आपल्याला भाजी आणायला सांगते. परंतु, नवऱ्या नेमकी कोणती भाजी घ्यावी? ती शिळी आहे की, ताजी याविषयी काही कळतं नाही. (Fake Cabbage Identification) इतकचं नाही तर भाज्या खराबही मिळतात. अशावेळी गल्लत फक्त पुरुषांची नाही तर स्त्रियांची देखील होते. ज्यामुळे नेमकी भाजी कशी खरेदी करावी हे कळतं नाही. (How to Spot Fake Cabbage)
आजकाल बाजारात भेसळयुक्त रसायनांनी तयार केलेल्या भाज्या विकल्या जातात. (Fake vs Real Cabbage) पण ही भाजी खरी की, खोटी कशी ओळखावी हे समजत नाही. सध्या बाजारात कृत्रिक कोबी विकली जात आहे. ज्यामुळे आरोग्याला अधिक धोका होऊ शकतो. यासाठी आपण खरी कोबी कशी ओळखावी हे जाणून घेऊया. (Consumer Guide to Real vs Fake Cabbage)
वर्षभर टिकणारा वाळवणाचा पदार्थ, पोह्याचे मिरगुंड, पचायला अगदी हलके आणि चविष्ट
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तरुणांने फास्ट डिलिव्हरी अॅपवरुन कोबी ऑर्डर केली होती. परंतु,ती खूप दिवस ताजी राहिल्यावर त्याला संशय आला.त्याने कोबीचे एक पान गॅसवर जाळण्याचा प्रयत्न केला, पण तो जळाला नाही. प्लास्टिकसारखा वितळू लागला. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोबी खरेदी करताना काय काळजी घ्यावी. ती ताजी आहे की, नाही कसे समजेल. या सोप्या ४ टिप्सवरुन ओळखा.
1. कोबीची पाने
कोबीची पाने ही थोडी वाळलेली आणि जाड असतात. तसेच खोट्या कोबीची पाने जास्त चमकदार आणि प्लास्टिकसारखी दिसतात. आपण अशी भाजी खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
2. गरम पाण्यात टाका
कोबी घरी आणल्यानंतर भाजी बनवण्यापूर्वी गरम पाण्यात टाका. अशावेळी कोणताच बदल झाला नाही तर ती खरी कोबी समजावी. परंतु, बनावट कोबी मऊ होते. ज्याची पाने गळून पडतात आणि पाण्यात प्लास्टिकचे थर तयार होतात.
3. वासाने ओळखा
खऱ्या कोबीचा वास मातीसारखा किंवा हिरव्या भाजीसारखा येतो. जर तुम्ही आणलेली कोबी बनावट असेल तर तिच्यातून रसायने किंवा प्लास्टिकसारखा असू शकतो.
4. सुरीने कापून पाहा
कोबी कापल्यावर आतून हिरवा किंवा हलका पांढरा रंग आपल्याला पाहायला मिळतो. रसायनयुक्त असणाऱ्या कोबीचा पृष्ठभाग खूप गुळगुळीत किंवा प्लास्टिकसारखा असू शकतो.
5. अशाप्रकारे तपासा
कोबी खोटी आहे की, खरी तपासण्यासाठी गॅसवर जाळून पाहू शकता. रसायनयुक्त असणारी कोबी सहज जळत नाही, ती प्लास्टिकसारखी वितळू लागते. या सोप्या पद्धतीने आपण बनावट कोबी ओळखू शकतो. भेसळयुक्त भाज्या विकत घेण्यापासून आपण स्वत:ला वाचवू शकतो.