Lokmat Sakhi >Social Viral > कांदा चिरताना डोळ्यातून थेंबभर पाणी येणार नाही-पाहा १ सोपी ट्रिक, विसरा डोळ्यांची आग

कांदा चिरताना डोळ्यातून थेंबभर पाणी येणार नाही-पाहा १ सोपी ट्रिक, विसरा डोळ्यांची आग

How to cut onion without tears: Onion cutting hack no tears: Onion chopping tricks at home: डॉ. रवी गुप्ता यांना कांदा चिरण्यासाठी सोपी ट्रिक सांगितली आहे. ज्याच्या मदतीने आपल्या डोळ्यातून कांदा चिरताना पाणी येणार नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2025 13:09 IST2025-06-16T13:08:53+5:302025-06-16T13:09:54+5:30

How to cut onion without tears: Onion cutting hack no tears: Onion chopping tricks at home: डॉ. रवी गुप्ता यांना कांदा चिरण्यासाठी सोपी ट्रिक सांगितली आहे. ज्याच्या मदतीने आपल्या डोळ्यातून कांदा चिरताना पाणी येणार नाही.

How to cut onion without tears Kitchen tips to avoid eye burning while cutting onions simple tips and tricks | कांदा चिरताना डोळ्यातून थेंबभर पाणी येणार नाही-पाहा १ सोपी ट्रिक, विसरा डोळ्यांची आग

कांदा चिरताना डोळ्यातून थेंबभर पाणी येणार नाही-पाहा १ सोपी ट्रिक, विसरा डोळ्यांची आग

जेवण बनवताना फोडणी देण्यासाठी किंवा पदार्थांची चव वाढवण्यासाठी कांद्याचा वापर केला जातो. जितका जास्त कांद्याचा वापर तितकी भाजी चविष्ट असं म्हटलं जाते.(How to cut onion without tears) कांद्याची भाजी, पराठा, चटणी, कचोरी आणि भजी यांसारख्या अनेक पदार्थांमध्ये कांद्याचा वापर केला जातो. (Onion cutting hack no tears)
कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, आणि फायबर सारखे घटक असतात जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.(Onion chopping tricks at home) परंतु हाच कांदा चिरताना आपल्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा निघू लागतात. डोळ्यांची आग- जळजळ होऊ लागते.(No more tears while cutting onion) यात असणारं एन्झाईम्समुळे कांदा चिरताना आपल्या डोळ्यातून पाणी येते. यामुळे आपल्याला कांदा कापण्याची इच्छा पुन्हा कधीच होत नाही.(Simple home trick for onion cutting) डॉ. रवी गुप्ता यांना कांदा चिरण्यासाठी सोपी ट्रिक सांगितली आहे. ज्याच्या मदतीने आपल्या डोळ्यातून कांदा चिरताना पाणी येणार नाही. (How to chop onion without crying)

प्रोटीन समजून पीनट बटर खाताय? वजन वाढेल भरभर- हृदयावरही होईल परिणाम, या गोष्टी लक्षात ठेवा... 
 

कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून अनेकदा आपण कांदे सोलून धुऊन मग चिरले जातात. तर काही लोक कांदा चिरताना चष्मा लावतात.यात असणाऱ्या विशिष्ट रासायनिक संयुगांमुळे डोळ्यांची जळजळ आणि आग होते. परंतु कितीही ट्रिक्स वापरल्या तरी डोळ्यातून पाणी येतेच. कांदे चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून डॉ. रवी गुप्ता यांनी सोपी ट्रिक सांगितली कांद्यातून सल्फरचे रेणू बाहेर पडतात. 


कांदा चिरताना आपल्याला ब्रेडचा तुकडा दातांमध्ये हलक्या पद्धतीने ठेवा. ब्रेड कांद्यातील सल्फर शोषून घेते. यामुळे डोळ्यातून येणारे पाणी रोखले जाते. असं डॉक्टरांनी सांगितले, ही युक्ती करुन पाहा. ज्यामुळे डोळ्यातून पाणी आणि त्यांची आग होणार नाही. 

Web Title: How to cut onion without tears Kitchen tips to avoid eye burning while cutting onions simple tips and tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.