Lokmat Sakhi >Social Viral > बाथरुम- किचन सिंकचा पाईप ब्लॉक, दुर्गंधीने हैराण? २ रुपयांची वस्तू करेल कमाल - घाण होईल साफ

बाथरुम- किचन सिंकचा पाईप ब्लॉक, दुर्गंधीने हैराण? २ रुपयांची वस्तू करेल कमाल - घाण होईल साफ

how to unclog kitchen sink pipe: bathroom drain cleaning hacks: natural ways to remove sink smell: अगदी २ रुपयांची साधी वस्तू वापरून तुम्ही सिंक किंवा बाथरुमच्या पाईपमधील ब्लॉकेज दूर करू शकता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2025 09:30 IST2025-10-01T09:30:00+5:302025-10-01T09:30:02+5:30

how to unclog kitchen sink pipe: bathroom drain cleaning hacks: natural ways to remove sink smell: अगदी २ रुपयांची साधी वस्तू वापरून तुम्ही सिंक किंवा बाथरुमच्या पाईपमधील ब्लॉकेज दूर करू शकता.

how to clean blocked kitchen sink pipe naturally at Home best home remedy for bad smell from bathroom sink cheap and easy hack to unclog blocked sink | बाथरुम- किचन सिंकचा पाईप ब्लॉक, दुर्गंधीने हैराण? २ रुपयांची वस्तू करेल कमाल - घाण होईल साफ

बाथरुम- किचन सिंकचा पाईप ब्लॉक, दुर्गंधीने हैराण? २ रुपयांची वस्तू करेल कमाल - घाण होईल साफ

आपल्या घरातील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे स्वयंपाकघर, बाथरुम किंवा टॉयलेटमधील पाईप्समध्ये अडथळा निर्माण होतो.(how to unclog kitchen sink pipe) जेव्हा स्वयंपकघरात आंघोळ करत किंवा भांडी धुता तेव्हा पाणी हळूहळू बाहेर पडते आणि यामुळे सिंक तुबते ज्यामुळे आपली मोठी गैरसोय होते. घरातील बाथरुम किंवा किचन सिंकचा पाईप अचानक ब्लॉक झाला की संपूर्ण घर वैताग.(bathroom drain cleaning hacks) पाणी खाली जाण्याऐवजी ते वर येतं, त्यातून घाण देखील वर येऊ लागते. ज्यामुळे घरात दुर्गंधी पसरते.(natural ways to remove sink smell) 
केस, साबणाची घाण आणि इतर लहान वस्तू पाईप्समध्ये जमा होतात, ज्यामुळे पाईप्समध्ये अडथळा निर्माण होतो. अनेकदा आपण प्लंबरला बोलावण्याचा विचार करतो, पण लहानसहान ब्लॉकेजसाठी पैसे खर्च करणे आणि वेळ वाया घालवणे हे नकोसं वाटतं.(cheap hack for blocked sink) घरच्या घरी, कमी खर्चात आणि पटकन हा त्रास कसा दूर करायचा? खरं सांगायचं तर उपाय अगदी सोपा आहे. या उपायासाठी जास्त पैसे खर्च करण्याचीही गरज नाही.(bad smell from kitchen sink solution) अगदी २ रुपयांची साधी वस्तू वापरून तुम्ही सिंक किंवा बाथरुमच्या पाईपमधील ब्लॉकेज दूर करू शकता.(unclog drain home remedy)

घरात पाली-झुरळांचा सुळसुळाट? दिवाळीच्या साफसफाईत करा ५ गोष्टी - पाली-झुरळं-किडे गायब

1. ड्रनेज ब्लॉकेज झाल्यास सगळ्यात आधी मोठ्या भांड्यात पाणी गरम करा. पाणी उकळल्यानंतर त्यात डिशवॉश किंवा डिटर्जंट पावडर घाला आणि चांगले मिसळा. पाणी दोन वेळा पाईपमध्ये टाका. साबण पाईप्समधील ग्रीस आणि घाण विघळण्यास मदत करतो. तर गरम पाणी पाईप्समधील घाण आणि केस बाहेर काढण्यास मदत करते. 

2. पाईपमधील घाण काढण्यासाठी एक कप बेकिंग सोडा पाईपमध्ये घाला. पाच मिनिटानंतर त्यात दोन कप व्हिनेगर घाला. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर रासायनिक क्रिया करण्यास मदत करतात. ज्यामुळे फेस तयार होऊन पाईपमध्ये अडकलेली घाण निघून जाण्यास मदत होईल. नंतर कोमट पाणी घाला, ज्यामुळे दुर्गंधी नाहीशी होईल. 

3. ड्रेनज साफ करण्यासाठी रात्री हे २ उपाय करुन बघा, ज्यामुळे सकाळपर्यंत घाण साफ होईल आणि दुर्गंधी नाहीशी होण्यास मदत होईल. आपल्या स्वयंपाकघरातील सिंक किंवा बाथरुमचे पाईप्स महिन्यातून एकदा साफ करायला हवे. 
 

Web Title : बाथरूम, किचन सिंक की नाली को दो रुपये की चीज से करें साफ़।

Web Summary : सिंक के पाइप में रुकावट से दुर्गंध आ रही है? गरम पानी, डिश सोप, बेकिंग सोडा और सिरका का उपयोग करके घर पर आसानी से रुकावटें दूर करें। नियमित सफाई भविष्य में होने वाली समस्याओं से बचाती है।

Web Title : Unclog bathroom, kitchen sink drain using a simple two-rupee item.

Web Summary : Blocked sink pipes causing foul odor? Clear blockages easily at home using hot water, dish soap, baking soda, and vinegar. Regular cleaning prevents future issues.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.