Join us

Easy Rangoli Designs For Diwali : रांगोळ्या काढायच्या आहेत पण जास्त वेळ नाहीये? या घ्या सोप्या, आकर्षक रांगोळी डिजाईन्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 12:34 IST

Rangoli Designs For Diwali: ठिपक्यांचा कागद, कंगवा, हँगर, बांगड्या यांचा वापर करून तुम्ही छान छान रांगोळ्या काढू शकता. 

दिवाळीसाठी (Diwali2021)  रांगोळ्या काढणं म्हणजे प्रत्येकीचं आवडतं काम. मनासारखी, सुंदर आणि चारजण पाहून वाह वा करतील अशी रांगोळी काढण्यासाठी वेळही तितकाच द्यावा लागतो. कमी वेळात सुंदर रांगोळ्या काढणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही सोप्या रांगोळी डिजाईन्स दाखवणार आहोत. (Easy Simple Rangoli Desings) 

रांगोळी केवळ शुभ मानली जाते असं नाही तर याने घरा-दाराची सुंदरताही वाढते. अशात अनेकजण आपली रांगोळी इतरांपेक्षा वेगळी व्हावी यासाठी प्रयत्न करत असतात. ठिपक्यांचा कागद, कंगवा, हँगर, बांगड्या यांचा वापर करून तुम्ही छान छान रांगोळ्या काढू शकता. (Rangoli designs for diwali) 

1)

2)

3)

4)

5)

6)  

7)

8)

9)

10)

टॅग्स :दिवाळी 2021रांगोळी