Diwali Rangoli Tips : दिवाळीमध्ये रांगोळी नसेल तर दिवाळी पूर्णच होऊ शकत नाही. रांगोळी केवळ शुभ मानली जाते असं नाही तर याने घरा-दाराची सुंदरताही वाढते. अशात अनेकजण आपली रांगोळी इतरांपेक्षा वेगळी व्हावी यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे आम्ही रांगोळीच्या काही खास डिझाइन तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे रांगोळी डिझाइन तुम्ही रंगीत तांदूळ, कोरडा पीठ, रंगीत रेती, फूलांच्या पाकड्या, फुलं यांपासून करु शकता.
ही मस्त मोरासारखी दिसणारी रांगोळी नक्कीच आपल्या अंगणाचं सौंदर्य खुलवेल आणि आपल्या आनंदात आणखी भर पाडू शकेल.
त्यानंतर ही रांगोळी सुद्धा सोपी, साधी आणि आकर्षक वाटते. ज्यात आपण दिवेही लावू शकता.
ही फुलांची रांगोळी सुद्धा फारच सुंदर आणि आकर्षक आहे.
ही आणखी एक सोपी आणि सुंदर रांगोळी आहे.
ही सुद्धा मोर पंखांची रांगोळी आपण काढू शकता.
ही आणखी एक वेगळी रांगोळी.