Join us

फक्त ७०० रुपयांत मिळेल स्टायलिश पंजाबी सूट, बघा ३ सुंदर फॅशनेबल पर्याय, ऑफिसवेअरसाठी परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2023 16:14 IST

Shopping Tips For Kurta or Punjabi Suit: ऑफिसवेअर म्हणून किंवा रोजच्या वापरासाठी स्वस्तात मस्त पण आकर्षक पंजाबी ड्रेस शोधत असाल तर हे काही पर्याय एकदा बघाच....(Stylish punjabi suit just under 700 Rupees)

ठळक मुद्देऑफिससाठी किंवा मग नेहमीच्या वापरासाठी फॅशनेबल, ट्रेण्डी पंजाबी सूट घेण्याचा विचार असेल तर हे काही पर्याय एकदा बघाच....

ऑफिसला रोज जायचं असलं की भरपूर ड्रेस लागतात. कारण सारखं सारखं तेच ते ड्रेस घालायला नको वाटतं. शिवाय वारंवार घालून ड्रेस पटापट खराबही होतात. त्यामुळे मग ड्रेसची खरेदी नेहमी करावीच लागते. अशावेळी स्वस्तात मस्त काही स्टायलिश पर्याय मिळाले तर ते वर्किंग वुमनला हवेच असतात (Stylish punjabi suit just under 700 Rupees). म्हणूनच ऑफिससाठी किंवा मग नेहमीच्या वापरासाठी फॅशनेबल, ट्रेण्डी पंजाबी सूट घेण्याचा विचार असेल तर हे काही पर्याय एकदा बघाच....(Kurta pant and dupatta set at very low price)

 

१. मोतिया रंगाचा हा सलवार सूट खूपच आकर्षक आहे. फॉर्मल लूकसाठी तो अगदी परफेक्ट आहे.

तुम्ही पाणी कमी पित आहात हे सांगणारी ५ लक्षणं, बघा तुम्हालाही असा त्रास होतोय का?

त्याची प्लाझो पॅण्ट अगदी दिवसभर आरामदायी वाटेल अशीच आहे. हा ड्रेस ऑनलाईन शॉपिंग साईटवर सध्या फक्त ६४५ रुपयांना मिळतो आहे....Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0BRD9PZ2S

 

 

२. अशा नायरा कट अनारकली पॅटर्न ड्रेसचा आता खूप ट्रेण्ड आहे. नायरा कट पॅटर्नमध्ये बाजूचे कट नॉर्मल कुर्त्यापेक्षा जरा आणखी वरपासून केलेले असतात.

"मी मुलाला पासवर्ड विचारला आणि मला धक्काच बसला कारण....." ट्विंकल खन्ना सांगते, मुलगा २१ वर्षांचा झाला आणि..

हा अंगरखा पॅटर्नचा नायरा कट ड्रेस ऑफिसला तर घालू शकता, शिवाय कॅज्युअल वेअरसाठीही चांगला आहे. सध्या हा ड्रेस ऑनलाईन शॉपिंग साईटवर ६९९ रुपयांना मिळतो आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CGDWPWSF

 

 

३. ऑफिसमध्ये वारंवार ओढणी आवरत बसणं अनेकींना कठीण वाटतं. त्यामुळे ओढणीचे ड्रेस तुम्हाला नको असतील, तर अशा या कुर्ता- पलाझो सेटचा विचारही तुम्ही करू शकता.

पुलाव काही केल्या परफेक्ट चवीचा होत नाही? फक्त ४ पदार्थांचा मसाला करा, हॉटेलसारखा पुलाव करा घरीच....

या ड्रेसला ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले आहेत. रोजच्या वापरासाठीही हा ड्रेस चांगला आहे. सध्या ऑनलाईन शॉपिंगसाईटवर हा ड्रेस ५६० रुपयांना मिळतो आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B09966SRZB 

टॅग्स :खरेदीऑनलाइनमहिलाफॅशन