हिवाळ्याला आता सुरुवात झाली असून वातावरणात चांगली थंडी जाणवायला लागली आहे. सकाळी किंवा संध्याकाळनंतर घराबाहेर पडताना हमखास स्वेटर घालावे लागत आहे. त्यामुळे तुम्हालाही यंदा स्वेटरची खरेदी करायची असेल तर पुढे दिलेले लेटेस्ट पॅटर्नचे काही स्वेटर पाहून घ्या. या पद्धतीचे स्वेटर सध्या ट्रेण्डी असून कोणत्याही वयोगटातील महिलांना ते नक्कीच शोभून दिसणारे आहेत. या स्वेटरमुळे तुमचं थंडीपासून संरक्षण तर हाेईलच, पण तुम्ही दिसालही एकदम स्टायलिश आणि आकर्षक..(sweater shopping at low price)
हिवाळ्यासाठी स्वेटर खरेदी
१. eWools Women's winterwear
फर कॉलर असणारं हे स्वेटर दिसायला खूपच मस्त आहे. कॉलेजगोईंग मुलींना अशा पद्धतीचे स्वेटर जास्त आवडतात. जीन्सवर जर तुम्ही हे स्वेटर घातलं तर नक्कीच खूप आकर्षक दिसतात.
दक्षिण भारताची ओळख असणाऱ्या ५ भरजरी साड्या! लग्नसमारंभात नेसण्यासाठी यातली १ तरी आपल्याकडे असावीच
चॉकलेटी आणि गुलाबी अशा दोन रंगामध्ये हे स्वेटर मिळत असून त्याला ग्राहकांकडूनही चांगलं रेटिंग मिळालं आहे. हे स्वेटर अतिशय आरामदायी आणि थंडीपासून पुरेपूर संरक्षण करणारं आहे, अशा कमेंटही ग्राहकांनी दिल्या असून सध्या ते ६९९ रुपयांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://amzn.to/4r5Qs7w
२. Woolen Sweaters Embroidered Cardigans
लांब स्वेटर किंवा जॅकेट आवडत नसतील तर या पद्धतीचं Cardigans घेऊ शकता. यावर थोडी जास्त चमक असून काॅलरच्या भागात थोडं वर्क, एम्ब्रॉयडरी केलेली आहे.
सकाळच्या उरलेल्या वरणापासून रात्री करा ५ चटपटीत पदार्थ, वरण वाया जाण्याचं टेन्शनच नाही
काळ्या रंगाचं हे स्वेटर स्टायलिश तर आहेच पण यामध्ये ग्रे, पिस्ता, क्रिम असे ३ रंगही मिळतात. या जॅकेटचं फॅब्रिक अतिशय आरामदायी असून ते सध्या ८५४ रुपयांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://amzn.to/4nKB65a
