Join us  

३०० रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या अर्धा डझन सॉक्स.... बघा कशी करायची स्वस्तात मस्त खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2023 4:30 PM

Best Offer On Socks Shopping For Winter: हिवाळ्यात बाहेर घालायला, घरात घालायला भरपूर सॉक्स लागतात. त्यामुळे सॉक्सची स्वस्तात मस्त खरेदी करायची असेल तर ऑनलाईन शॉपिंगच्या या काही लिंक तपासून पाहा (socks shopping under 300 Rs). 

ठळक मुद्देएकदम डझनभर किंवा अर्धा डझन सॉक्सची खरेदी करून टाकायची असेल आणि ती ही एकदम स्वस्तात, तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा बघून घ्या

थोडासा शोध घेतला तर ऑनलाईन शॉपिंग साईटवर आपल्या गरजेची वस्तू नक्कीच स्वस्तात मिळू शकते. आता हेच बघा ना सध्या थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे घराबाहेर जाताना काही जणी नियमितपणे सॉक्स घालतातच. पण घरातही अनेक जणी सॉक्स वापरतात. काही जणींच्या मते चपलेऐवजी घरात सॉक्स घालणंच त्यांना अधिक सोयीस्कर वाटतं (best offer on socks shopping for winter). त्यामुळे घरात असो किंवा बाहेर घालायचे असो... हिवाळ्यात भरपूर सॉक्स लागतात (socks shopping under 300 Rs). म्हणूनच एकदम डझनभर किंवा अर्धा डझन सॉक्सची खरेदी करून टाकायची असेल आणि ती ही एकदम स्वस्तात, तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा बघून घ्या (Socks shopping at low price).

हिवाळ्यासाठी सॉक्स खरेदी

 

१. सॉक्सचे हे काही जोड पाहा. ॲन्कल लेंथ प्रकारातले हे कॉटनचे सॉक्स आहेत. त्यांचे रंगही आकर्षक असून सॉक्स अतिशय उबदार आहेत. ग्राहकांकडून या खरेदीला ४ स्टार मिळाले आहेत.

एव्हरग्रीन नीतू कपूर ते सारा अली खान- बघा बॉलीवूड अभिनेत्रींचे लग्न- समारंभासाठी परफेक्ट ६ विंटर लूक

सध्या २९९ रुपयांना या सॉक्सचे ५ जोड मिळत आहेत. खरेदी करायची असल्यास किंवा सॉक्सविषयी आणखी माहिती हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करा.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B09VB1WNMN

 

 

२. हे युनिसेक्स प्रकारातले सॉक्स आहेत. त्यामुळे घरातले पुरुष आणि स्त्रिया दोघेही हे सॉक्स वापरू शकतात.

स्वयंपाक घरातल्या ओल्या कचऱ्याचा झाडांसाठी करा 'असा' खास वापर- फळाफुलांनी बहरून जाईल बाग

हे सॉक्सही ॲन्कल लेन्थ असून सध्या खूपच कमी किमतीत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहेत. सॉक्सच्या तब्बल १२ जोड्या फक्त २२९ रुपयांना मिळत आहे. बघा सॉक्स आवडले असतील तर झटपट खरेदी करून टाका.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0BZW2PCK9

 

 

३. ज्या महिला चप्पल वापरतात त्यांना अंगठे वेगळे असणारे सॉक्स लागतात. असे थंब सॉक्सदेखील सध्या खूप कमी किमतीत मिळत आहेत. या प्रकारच्या सॉक्सच्या १२ जोड्या केवळ २९९ रुपयांना मिळत आहेत.

अपचनाचा त्रास नेहमीच होतो- गॅसेस होऊन पोट फुगतं? पुजा माखिजा सांगतात ३ सोपे उपाय....

हे सॉक्स ॲन्कल लेन्थ प्रकारातले असून उबदार आहेत. शिवाय ते कॉटनचे असल्याने तुम्ही ते हिवाळा- उन्हाळा अशा दोन्ही ऋतुंमध्ये वापरू शकता. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B09PL3RB4R 

टॅग्स :खरेदीथंडीत त्वचेची काळजीऑनलाइन