Join us  

उन्हाळ्यात घरात घालायला सुटसुटीत गाऊन शोधताय? 300 रुपयांपेक्षाही कमी किमतीत कॉटन गाऊनचे कुल पर्याय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 8:58 PM

Daily Wear Gown: उन्हाळ्यासाठी स्वस्तात मस्त हलके- फुलके कॉटन गाऊन (cotton gown) शोधत असाल, तर हे आकर्षक पर्याय एकदा नक्कीच तपासून पहा..

ठळक मुद्दे उन्हाळ्यात घरातल्या घरात घालण्यासाठी स्वस्तात मस्त गाऊन घेण्याच्या विचारात असाल, तर हे काही पर्याय तुम्हाला आवडू शकतात..

उन्हाळ्यासाठी अनेकांना गाऊनचा पर्याय अतिशय सोपा आणि सुटसुटीत वाटतो.. बाहेरून आलं की कधी एकदा बाहेरचे कपडे काढून टाकतो आणि गाऊन अंगावर चढवतो, असं होऊन जातं.. कॉटनचा मऊसूत गाऊन एकदाचा अंगावर चढवला की मग मात्र कसं एकदम रिलॅक्स आणि हलकं- हलकं वाटतं.. म्हणूनच तर उन्हाळ्यात गाऊन खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झालेली जाणवते.. तुम्हीही उन्हाळ्यात घरातल्या घरात घालण्यासाठी स्वस्तात मस्त गाऊन (gown for summer) घेण्याच्या विचारात असाल, तर हे काही पर्याय तुम्हाला आवडू शकतात..

 

सध्या अशा पद्धतीच्या गाऊनचा ट्रेण्ड आहे. हे गाऊन खूप टिपिकल नाहीत. स्लिव्हलेस आणि अनारकली लूक असल्याने ते स्टायलिश वाटतात. त्यामुळे सध्या अनेक तरुण मुली अशा पद्धतीचे गाऊन घेण्यास प्राधान्य देत आहेत. ऑनलाईन साईटवर हा गाऊन सध्या केवळ ३१९ रुपयांना मिळतो आहे..Click To Buy:https://bit.ly/3xgizaz

 

 

२. काहीतरी वेगळं घेण्याचा विचार करत असाल तर हा पर्याय तुम्हाला नक्कीच आवडू शकतो. असे शॉर्ट गाऊन उन्हाळ्यात खूपच आरामदायी वाटतात.. सध्या ऑनलाईन साईटवर हे गाऊन ३०० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहेत. घेऊन टाका हा स्टायलिश गाऊन, उन्हाळा होऊन जाईल एकदम कुलClick To Buy: https://bit.ly/3xjjYwQ

 

 

३. उन्हाळ्यात अशा पद्धतीचे गाऊन तुम्ही दिवसभरही घालू शकता. फ्लोरल प्रिंट असणारा हा कॉटनचा गाऊन दिसायलाही अतिशय आकर्षक आहे. गाऊनची किंमत अवघी २९९ रुपये असून असा एखादा सिंपल, सोबर गाऊन तुमच्या कलेक्शनमध्ये हवाच..Click To Buy: https://www.amazon.in/dp/B09NYBNFHD

 

टॅग्स :खरेदीऑनलाइनसमर स्पेशलसमर स्पेशल शॉपिंग