Lokmat Sakhi >Shopping > गौरींसाठी साड्या घेतल्या का? फक्त ९९९ रुपयांत घ्या सेमी सिल्कच्या २ साड्या, आकर्षक डिझाइन्स आणि रंग

गौरींसाठी साड्या घेतल्या का? फक्त ९९९ रुपयांत घ्या सेमी सिल्कच्या २ साड्या, आकर्षक डिझाइन्स आणि रंग

Saree Shopping For Mahalaxmi Or Gauri Festival: गौरींसाठी किंवा महालक्ष्मीसाठी साडी खरेदी करायची असेल तर स्वस्तात मस्त असणाऱ्या या काही जोडीच्या साड्या तुम्ही पाहू शकता..(semi silk saree for mahalaxmi or gauri festival in just 999 rupees)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2025 15:07 IST2025-08-18T23:23:25+5:302025-08-19T15:07:14+5:30

Saree Shopping For Mahalaxmi Or Gauri Festival: गौरींसाठी किंवा महालक्ष्मीसाठी साडी खरेदी करायची असेल तर स्वस्तात मस्त असणाऱ्या या काही जोडीच्या साड्या तुम्ही पाहू शकता..(semi silk saree for mahalaxmi or gauri festival in just 999 rupees)

semi silk saree for mahalaxmi or gauri festival in just 999 rupees | गौरींसाठी साड्या घेतल्या का? फक्त ९९९ रुपयांत घ्या सेमी सिल्कच्या २ साड्या, आकर्षक डिझाइन्स आणि रंग

गौरींसाठी साड्या घेतल्या का? फक्त ९९९ रुपयांत घ्या सेमी सिल्कच्या २ साड्या, आकर्षक डिझाइन्स आणि रंग

Highlightsघरबसल्या स्वस्तात मस्त आणि नव्या प्रकारच्या सेमी सिल्क साड्यांची खरेदी करायची असेल तर या साड्यांचा विचार नक्की करा.

महालक्ष्मीचा किंवा गौराईचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. काही ठिकाणी त्यांना गौरी म्हणतात तर काही ठिकाणी त्या महालक्ष्मी म्हणून ओळखल्या जातात. तीन दिवसांचा हा सण प्रचंड आनंद आणि उत्साह घेऊन येणारा असतो. ज्यांच्या घरी महालक्ष्मी उभ्या असतात, त्यांच्या घरी दरवर्षी महालक्ष्मीसाठी नव्या साड्या घेतल्या जातात. दोन जोडीच्या साड्या घेऊन त्या आधी महालक्ष्मीला नेसवल्या जातात आणि त्यानंतरच घरातली गृहलक्ष्मी त्या साड्या नेसते (Saree Shopping For Mahalaxmi Or Gauri Festival). म्हणूनच या दिवसांत अनेकजणी साड्यांची खरेदी करतात (semi silk saree shopping at low price). तुम्हालाही गौराईसाठी साडी खरेदी करायची असेल तर हे काही सुंदर पर्याय पाहा..(semi silk saree for mahalaxmi or gauri festival in just 999 rupees)

 

महालक्ष्मीसाठी ९९९ रुपयांत घ्या २ सुंदर साड्या

महालक्ष्मी किंवा गौरीसाठी साडी खरेदी करताना साधारणपणे अशा साड्या घेतल्या जातात ज्यांचा रंग थोडा चमकदार असतो आणि त्यांच्यावर थोडं हेवी वर्क केलेलं असतं. कारण अशा साड्या त्यांच्यावर जास्त उठून दिसतात.

जेवणानंतर लगेच काहीतरी गोड खावंसं वाटतं, साखर किंवा गूळ खाता? पाहा ‘असं’ का होतं आणि उपाय

अशा प्रकारच्या साड्यांच्या किमतीही थोड्या जास्त असतात. पण सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर जी काही ऑफर मिळते आहे, त्यानुसार तुम्ही अवघ्या ९९९ रुपयांत २ साड्या खरेदी करू शकता. म्हणजेच एका साडीची किंमत फक्त ५०० रुपये एवढी आहे. या किमतीमध्ये तुम्हाला कित्येक वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या पाहायला मिळू शकतात. प्रत्येक साडीचे डिझाईन वेगवेगळे असून त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार बरेच रंगही उपलब्ध आहेत.

 

या साडीसोबत ब्लाऊज पीसही आहे. या साड्यांचे डिझाईन असे आहे की तुम्ही त्या साड्या लग्नसमारंभासारख्या मोठ्या कार्यक्रमांमध्येही नेसू शकता किंवा मग छोटेेखानी घरगुती कार्यक्रमांमध्येही त्या शोभून दिसू शकतात.

झटपट चविष्ट स्वयंपाक करण्यासाठी ६ टिप्स-घाईगडबडीत केला स्वयंपाक तरी पदार्थ बिघडणार नाही

या साड्यांना ग्राहकांकडूनही चांगले रिव्ह्यू आलेले आहेत. त्यामुळेच घरबसल्या स्वस्तात मस्त आणि नव्या प्रकारच्या सेमी सिल्क साड्यांची खरेदी करायची असेल तर या साड्यांचा विचार नक्की करा. वेळ आणि पैसा दोन्हीही वाचेल. 

Click To Buy: https://amzn.to/4fMsPM2

 

Web Title: semi silk saree for mahalaxmi or gauri festival in just 999 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.