राखीपौर्णिमेचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यानिमित्ताने जर तुम्हाला साडी खरेदी करायची असेल तर ऑनलाईन शॉपिंग साईटवर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सध्या वेगवेगळ्या शॉपिंग साईटवरही सेल सुरू असून साड्यांच्या खरेदीवर आकर्षक सूट दिली जात आहे (Saree Shopping For Raksha bandhan 2025). साडी घेण्यात खूप जास्त पैसे घालवायचे नसतील तर स्वस्तात मस्त काही पर्याय तुम्हाला नक्कीच मिळू शकतात (designer saree under 1000 rupees). अगदी १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत तुम्हाला डिझायनर साडी मिळू शकते.(saree shopping at low price)
१. SIRIL Women's Georgette Bandhani Printed Saree
ही साडी लेहेरिया बांधनी प्रकारातली आहे. बांधनी साड्या नेहमीच ट्रेण्डिंग असतात. त्यामुळे अशी एखादी साडी आपल्याकडे असायलाच हवी.
या साडीची खासियत अशी की तिचे ब्लाऊज डिझायनर असून त्यावर एम्ब्रॉयडरी केलेली आहे. शिवाय साडीच्या काठांवरही मोती, कुंदन लावून जर्दोसी वर्क केलेले आहे. ९ वेगवेगळ्या आकर्षक रंगांमध्ये ही साडी उपलब्ध असून ती अवघ्या ७३२ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.Click To Buy:https://amzn.to/4m2Qie6
२. Kaugalian store Women's Shimmer Chiffon soft silk
डिझायनर साडीमधला हा एक दुसरा प्रकार पाहा. ही शिमरी साडी सॉफ्ट सिल्क या प्रकारातली असून ती पुर्णपणे पार्टीवेअर प्रकारातली आहे. ही साडी तुम्हाला एक ट्रेण्डिंग स्टायलिश लूक देऊ शकते.
बेलाच्या पानाचे ५ जबरदस्त फायदे- श्रावणात बेलाच्या पानांना अतिशय महत्त्व आहे कारण....
शिवाय ही साडी ड्युअल टोनमध्ये मिळत असल्याने ती जास्त आकर्षक वाटते. साडी प्लेन असून तिच्या काठांना नाजुक स्टोनवर्क केलेली बॉर्डर आहे. सध्या ही साडी ८८५ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध असून ती ५ वेगवेगळ्या रंगांमध्ये मिळत आहे.Click To Buy:https://amzn.to/41srsfh