काही वस्तू प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात हमखास असतातच. जसं की सुरी, सोलाणं, वेगवेगळे कटर्स, आदी. या रोजच्या वापराच्या वस्तू आहेत. (Product Review : Six in one set.. all type of cutters )आपण सगळ्या वस्तू वेगवेगळ्या विकत घेतो. पण जर या सर्व वस्तू एकाच सेटमध्ये मिळाल्या तर? दिसायलाही छान दिसतात आणि एकदाच विकत घेता येतात. जर तुम्हालाही असा सेट विकत घ्यायचा आहे, तर हे प्रॉडक्ट खास तुमच्यासाठीच आहे. या सेटमध्ये एकूण ६ वस्तू आहेत. सहाच्या सहा समान रंगाच्या आहेत. (Product Review : Six in one set.. all type of cutters )एक अख्खा सेट आहे. प्लास्टिक , स्टील आणि मेटल यांचा वापर करून या वस्तू तयार करण्यात आल्या आहेत.
मिनी मल्टी- किचन टुल सेट
१. सोलाणे - पदार्थांची साले काढण्यासाठी आपण सोलाणे वापरतो. फळे, भाज्या आदी. बटाटा असो वा गाजराचे साल या सोलाण्याने सोलायला सोपे जाते.
२. किसणी- या सेटमध्ये किसणीचा ही समावेश आहे. आकाराला अति मोठी नाही आणि अति लहानही नाही. त्यामुळे रोजच्या वापरासाठी योग्य आहे.
३. गार्लिक ग्रिंडर- लसूण सोलण्यासाठी आणि बारीक करण्यासाठी याचा वापर केला जातो. तसेच आल्याची साले काढण्यासाठीही हे वापरता येते.
४. पिझ्झा कटर- सॅण्डविच, पिझ्झा अशा पदार्थांचे तुकडे करण्यासाठी पिझ्झा कटर वापरता येते.
५.बॉटल ओपनर- बाटल्यांची झाकणे उघडण्यासाठी याचा वापर करता येतो.
६. हर्ब स्ट्रिपर- कडीपत्ता, कोथिंबीर सारख्या पदार्थांचा दांडा आणि पाने वेगळं करण्यासाठी याचा वापर केला जातो. कोथिंबीर निवडायची म्हटलं की खुप वेळ लागतो. त्यापेक्षा या यंत्रामुळे काम पटकन होते.
स्वयंपाकघरातील काम अशा गॅडजेट्सचा वापर करुन सोपे करता येते. लसूण सोलणे अगदी शुल्लक काम असले तरी, ते करताना वेळ जातोच. घाई गडबड असताना, अशा टुल्सचा वापर केल्याने काम पटापट होते. प्रत्येक घरासाठी हा सेट नक्कीच उपयुक्त आहे.
किंमत आणि रेटिंग
हे प्रॉडक्ट ४७५ रूपयांचे आहे. त्यामध्ये एकूण सहा वस्तूंचा समावेश होतो. तसेच प्रॉडक्टला ४.५ एवढं रेटिंगही आहे. प्रॉडक्ट वापरणाऱ्यांना ते फार उपयुक्त तसेच गरजेचे वाटते. खास करून त्याचा रंग उपभोक्त्यांना आवडला आहे. तुम्हालाही हे प्रॉडक्ट विकत घ्यायचे असेल तर या लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/4beiqGq