Join us

कढई-झाऱ्याची कटकट नको, तळण्यासाठी आणा फक्त २०० रुपयांचं भांडं! सणासुदीला कमी तेलात तळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2025 09:05 IST

product review: Fry tool filter spoon : Kitchen frying tool: एक खास चमचा बाजारात आणि ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतो आहे. ज्यामुळे पदार्थ कमी तेलात तळून होतील.

सणासुदीचे दिवस आले की, तळण्याचे पदार्थ हमखास घरी केले जातात. तळणीचे पदार्थ करायचं म्हटलं की गृहिणींना भीतीच वाटू लागते.(Fry tool filter spoon) कारण कोणताही पदार्थ करताना तेल हे अधिक प्रमाणात लागते. त्यात तेल तळताना अंगावर उडालं तर किंवा चटका बसला तर असे विविध प्रश्न त्यांच्या मनात सुरु असतात.(Kitchen frying tool) जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण घरात अनेक पदार्थ तळत असतो. भजी, पुऱ्या, पापड, कुरडई यांसारखे विविध पदार्थ घरी करतो. मुलांनी हट्ट केला की कचोरी, फ्राईज यांसारखे पदार्थ तळण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. (Multi-Functional 2 in 1 Fry Tool Filter Spoon)तळणीचे पदार्थ करताना काहीवेळा तेल जास्त लागते किंवा काही पदार्थ तेल अधिक पितात.(Oil draining spoon for frying) पदार्थातील तेल निघावं म्हणून तळून झाल्यानंतर आपण त्याला कागदात किंवा टिश्यू पेपरमध्ये ठेवतो. ज्यामुळे त्यातील अधिकचे तेल निघून जाते. (Stainless steel fry tool) अनेकदा तळणीचे पदार्थ जास्त काळ तेलात राहिले तर ते करपून देखील जातात. 

किचन सिंक कधीच तुंबणार नाही, विकत आणा ‘ही’ जाळी, स्वस्तात मस्त वस्तू स्वयंपाकघरात हवीच

कित्येकदा तळणीचे पदार्थ तेलात सोडताना तेल अंगावर उडते, भाजण्याची भीती वाटते. अशा सगळ्या समस्या दूर करुन आपण झटपट पदार्थ तळू शकतो अगदी तेही बिनधास्त. इतकेच नाही तर तळल्यानंतर पदार्थ जास्त तेलकटही होणार नाही. यासाठी एक खास चमचा बाजारात आणि ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतो आहे. तळणीचे पदार्थ कसे तळायचे आणि यातील अतिरिक्त तेल कसं काढायचं पाहूया. 

स्टेनलेस स्टिल फ्लिटर स्पून 

1. हे स्ट्रेनर स्टिलचे आहे. याला लवकर गंजही लागणार नाही. तसेच पकडायला मजबूत असल्यामुळे अंगावर तेल उडण्याची भीती देखील नसेल. 

2. या फ्लिटर स्पूनच्या मदतीने आपण तळलेले पदार्थ सहज उचलू शकतो. हा चमचा लांब असल्यामुळे कढईचा चटका देखील लागणार नाही. तसेच तळणीचे पदार्थ तळताना याला विशिष्ट अशी जाळी लावली आहे. ज्यातून अतिरिक्त तेल बाहेर निघेल. 

3. या स्पूनच्या एका बाजूला चिमटा आणि दुसऱ्या बाजूला जाळी असल्यामुळे भजी, पापड किंवा इतर पदार्थांमधील तेल काढण्यासाठी आपण त्याला घट्ट दाबून तेल नितरवू शकतो. हा झारा अधिक मजबूत आहे, त्यामुळे हातातून सुटण्याची भीती देखील राहणार नाही. 

4. स्वंयपाकासाठी ही अतिशय उपयुक्त वस्तू आहे. या झाऱ्यामुळे कढईत तळलेल्या भजी किंवा पापडाचा चूरा देखील सहज काढता येतो. हा चमचा बारीक जाळीचा असल्यामुळे यातून पदार्थांचे लहान कण सहज अडकतात. 

5. हा स्पून एकदम गुळगुळीत असून घासताना हाताला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही. 

किंमत आणि रेटिंग 

Multi-Functional 2 in 1 Fry Tool Filter Spoon with Clip हा १९७ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे. ग्राहकांकडून याला चांगली पसंती मिळत आहे. तसेच ग्राहकांना खरेदीवर ६१ टक्क्यांची सूट देण्यात येत आहे. किचन टू इन वन फ्राय फिल्टर स्पून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  https://amzn.to/3GY1lWu 

टॅग्स :खरेदीकिचन टिप्स