Join us

वाटलं तर कपडे वाळत घाला नाहीतर घडी घालून ठेवा! हे भन्नाट हँगर पाहा, दोऱ्यांचा पसाराच नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2025 18:59 IST

product review : multi function door clothes hanger easy to use : कपडे वाळत घालण्यासाठी वापरा आणि वाळलेले कपडे ठेवण्यासाठीही वापरा. पहा मस्त प्रॉडक्ट.

कमी जागा व्यापणारे असे प्रॉडक्ट असतील तर, ते घरासाठी फार उपयुक्त ठरतात. कपडे वाळत घालण्यासाठी फ्लॅटसारख्या ठिकाणी जागा फारच कमी असते.(product review : multi function door clothes hanger easy to use) मग आपण दोऱ्या बांधून कपडे वाळत घालतो. ते दिसताना फारच वाईट दिसतात. मोठे कपड्यांचे स्टॅण्ड बरीच जागा व्यापतात. तसेच काही सामान असेल जसे की शुज, रद्दी, रोपांच्या कुंड्या अशा गोष्टीही जागा व्यापतात. मग बालकनीमध्ये ते सामान ठेवावे का कपडे वाळत घालावेत? (product review : multi function door clothes hanger easy to use)असा प्रश्न पडतो. जर कपड्यांसाठीचा हँगर आणि वस्तू ठेवण्यासाठीचा स्टॅण्ड एकाच प्रॉडक्टमध्ये मिळाला तर ? जागाही वाचेल आणि दोऱ्यांची झेंगटही नाही. त्यात जर प्रॉडक्ट पोर्टेबल असेल, तर मग सोन्याहून पिवळं. नको असतानाकाढून ठेवायचा.  तुम्हीही असंच प्रॉडक्ट शोधत आहात का? तर हा मल्टी फंक्शन हँगर तुमच्यासाठीच आहे. 

मल्टी फंक्शन हँगर नक्की काय आहे

हा हँगर प्लास्टिक व मेटलपासून तयार केलेला आहे. मुख्य म्हणजे फोल्डेबल आहे. आऊट डोरही वापरू शकता. तसेच इनडोरही वापरू शकता. वजनाला अत्यंत हलका आहे. लहान रोपांचे वजनही हा हँगर सहज घेऊ शकतो. त्यावर सामान ठेवण्याचीही सोय आहे. बाहेर जाताना बरोबर घेऊन जाऊ शकता. कारण तो मुव्हेबल आहे. लहान दरवाजा असेल तर, हँगरचा आकारही छोटा करता येतो. तसेच शॉवर हँगर म्हणूनही तो वापरता येईल. बाथरूमातही तो वापरता येतो. हा हँगर धुण्यासाठीही अत्यंत सोपा आहे. लगेच स्वच्छ करता येतो.  पांढर्‍या, राखाडी रंगामध्ये हा मेटल हँगर मिळतो. गरम वस्तू ठेवण्यासाठीही वापरता येतो.

किंमत आणि रेटिंग

 मल्टी फंक्शन हँगरला  ४.५ एवढे रेटिंग  देण्यात आले आहे. तसेच अॅमेझॉनवर ४८८ रू. एवढी त्याची किंमत आहे. फ्रि डिलेव्हरी सुद्धा उपलब्ध आहे. तसेच १० दिवसांची रिटर्न पॉलिसी आहे. वॉरेंटी देखील आहे. हा हँगर वापरणार्‍या लोकांचे रिव्हयूसुद्धा चांगले आहेत. लोकांना प्रॉडक्ट पैसा वसूल वाटत आहे. तुम्हीसुद्धा प्रॉडक्ट वापरू इच्छिता तर खालील लिंक वर क्लिक करा.  https://amzn.to/3EPIs6Q

टॅग्स :किचन टिप्सगृह सजावटसोशल व्हायरलस्वच्छता टिप्स