Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसराईसाठी फक्त ५०० रुपयांत घ्या मस्त मेकअप किट, भन्नाट ऑफर.. चटकन करून टाका खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2025 16:29 IST

Product Review For Makeup Kit Just Under 500 Rs: लग्नसराईसाठी अगदी स्वस्तात मस्त मेकअप किट खरेदी करायची असेल तर हे काही मस्त पर्याय पाहा..(makeup kit shopping at low price)

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे या दिवसांत मेकअप करणं, छान नटूनथटून लग्नाच्या कार्यक्रमांना जाणं ओघाने आलंच.. आता थोडासा मेकअप करायचा असेल तर आपल्याकडे उत्तम दर्जाची मेकअप किट असायलाच हवी. या किटमध्ये मेकअपसाठी लागणारं बेसिक साहित्य असतं. त्यामुळे अगदी झटपट मनासारखा मेकअप करता येतो. जर तुम्हालाही लग्नसराईनिमित्त मेकअप किट घ्यायची असेल आणि ती ही अगदी स्वस्तात तर पुढे सांगितलेले काही ऑनलाईन पर्याय नक्कीच ट्राय करून पाहा.. घरबसल्या अगदी उत्तम खरेदी होईल...(Makeup Kit Just Under 500 Rs)

५०० रुपयांत घ्या मस्त मेकअप किट

 

१. ZUKRAVE Makeup Combo Kit

हा मेकअप किटचा सेटही खूप छान असून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तब्बल २० वस्तू मिळत आहेत. यामध्ये डोळ्याच्या मेकअपचं सगळं सामान, ब्लशचे वेगवेगळे रंग, लिपस्टिकचे ५ ते ६ सेट, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, वेगवेगळे ब्रश, मेकअप फिक्सर असं भरपूर सामान मिळत आहे.

केसांमध्ये गजरा माळण्याच्या ७ युनिक आयडिया, हेअरस्टाईल साधीच असली तरी दिसेल सगळ्यात भारी..

हा सेट जर तुमच्याकडे असेल तर इतर कोणतंही वेगळं मेकअप साहित्य घेण्याची गरज पडणार नाही. हा सेट ऑनलाईन शॉपिंग साईटवर सध्या ४८८ रुपयांना मिळत असून त्याला ग्राहकांकडूनही चांगलं रेटिंग मिळालं आहे.Click To Buy:https://amzn.to/4i6mr34

 

 

२. Professional Beauty Parlour Makeup Combo Kit

या मेकअप किटचा विचारही तुम्ही नक्कीच करू शकता. या मेकअप किटमध्येही अनेक वस्तू असून त्या तुमचं मेकअप करण्याचं काम अगदी सोपं करतील. कन्सिलर, प्रायमर अशा गोष्टीही यात आहेत.

'ही' गोष्ट करायची टाळाल तर पोट सुटेल आणि वजनही वाढेल! बघा तुम्हीही तिथेच चुकताय का?

शिवाय आयशॅडो आणि लिपस्टिकचे शेड्सही खूप जास्त आकर्षक आहेत. जर थोडा ग्लॉसी मेकअप आवडत असेल तर या किटमधल्या गोष्टी तुम्हाला आवडू शकतात. हे किट सध्या ३४९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.Click To Buy:https://amzn.to/47OCIq6

 

English
हिंदी सारांश
Web Title : Affordable Makeup Kits Under ₹500 for Wedding Season: Buy Now!

Web Summary : Get wedding-ready with budget-friendly makeup kits under ₹500! Explore online options for ZUKRAVE and Professional Beauty Parlour kits, featuring eyeshadows, lipsticks, and more. Perfect for a quick, glamorous makeover at home.
टॅग्स :शुभविवाहमेकअप टिप्सखरेदीऑनलाइन