Join us

साफसफाई करण्यासाठी हे घ्या परफेक्ट प्रॉडक्ट, काच असो वा दरवाजा सगळंच होईल चकाचक!!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2025 18:45 IST

Product Review : Get this perfect product for cleaning : घराची स्वच्छता करण्यासाठी मदतीस येईल असे प्रॉडक्ट. काम होईल झटपट.

घर स्वच्छ असले की छान प्रसन्न वाटते. अनेक प्रकारच्या पद्धतींचा वापर करून आपण घर स्वच्छ करतो. मात्र काही ना काही खराब राहूनच जाते. (Product Review : Get this perfect product for cleaning)साध्या हातांनी ते साफ करता येत नाही. अशाच चिकट डागांसाठी विविध टूल्स किंवा गॅजेट्स बाजारात मिळतात. त्यापैकी काही आपण वापरतो, काहींबद्दल आपल्याला माहिती नसते. (Product Review : Get this perfect product for cleaning)या साधनांचा वापर करून साफसफाई जास्त चांगली करता येते. तुमच्या घरची सफाई पटकन व्हावी यासाठी हे प्रॉडक्ट अगदीच फायदेशीर आहे.

मल्टी फंकशनल इलेक्ट्रिक क्लिनींग ब्रशया प्रॉडक्टचे नाव मल्टी फंक्शनल इलेक्ट्रिक क्लिनींग ब्रश असे आहे. हे ५ इन १ असे प्रॉडक्ट आहे. या एकाच मशीनमध्ये विविध कार्ये करण्याची क्षमता आहे. यामध्ये असे काही फंक्शन्स आहेत, जे वेगवेगळ्या कामांसाठी उपयुक्त आहेत.

१. बेसीन तसेच टेबल सारख्या गोष्टी साफ करण्यासाठी हा स्क्रबर फार उपयुक्त आहे. त्याचा वेगही पावरफूल आहे. सगळ्याच वस्तू व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी हा वापरता येतो. 

२. इतर सर्व सामान साफ करण्यासाठी एक साधा ब्रशही आहे. चांगल्या दर्ज्याचा असा हा ब्रश विविधदृष्ट्या उपयुक्त आहे.   

३.घरातील कोपरे साफ करायचे राहून जातात. तिकडे हात पोहचत नाही आणि झाडू फिरत नाही. अशा जागा साफ करण्यासाठीही एक ब्रश या किटमध्ये आहे.    

४. काचा, दरवाजे, खिडक्यांची दारे साफ करण्यासाठीही याचा वापर करता येतो. पाण्याचा फवाराही याला जोडलेला आहे. काचा साफ करण्यासाठी अगदीच फायदेशीर आहे. 

५. बॅटरी पावरही चांगली आहे. एकदा चार्ज केल्यावर बराच वेळ वापरता येते. एबीएस प्लास्टिक हँण्डल या ब्रशला आहे. तीन एक्ट्राचे ब्रशहेड्स याबरोबर मिळतात.

किंमत आणि रेटिंगमल्टी फंकशनल इलेक्ट्रिक क्लिनींग ब्रश या प्रॉडक्टला ४.२ एवढे रेटिंग मिळाले आहे. याची किंमत ४९९ रुपये एवढी आहे. तुम्हालाही जर हे प्रॉडक्ट हवे असेल तर, या लिंक वरून ऑर्डर करू शकता.   https://amzn.to/43PrboE 

टॅग्स :खरेदीस्वच्छता टिप्सकिचन टिप्स