झाडू ही अशी एक वस्तू आहे जी प्रत्येक घरात हमखास असतेच असते. मग ते घर एखाद्या चाळीतलं असो किंवा मग जमिनीवर पसरलेला ऐसपैस बंगला असो.. अगदी खेडेगावातलं घर असो किंवा मग महानगरातला एक प्रशस्त फ्लॅट असो.. घर स्वच्छ, टापटीप ठेवण्यासाठी तिथे झाडू असतोच. पण बऱ्याच घरांमध्ये मात्र असं दिसून येतं की काम झाल्यावर झाडू किंवा मॉप दरवाज्याच्या मागे तसाच टाकून दिला जातो. दरवाजा मागे पुढे ढकलला गेला की तो झाडूही पडतो किंवा मग पायाखाली येतो. झाडूची अशी आबाळ थांबवा आणि तो लटकविण्यासाठी एक छानसं होल्डर विकत घेऊन टाका (Product review for wolpin Mop Holder Self Adhesive Hooks). हे झाडू होल्डर तुमच्या घराच्या स्मार्टनेसमध्ये नक्कीच अधिक भर टाकेल.(shopping for broom holder)
wolpin Mop Holder Self Adhesive Hooks
१. हे मॉप किंवा झाडू होल्डर स्टील आणि मेटल वापरून तयार करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ते चांगलं दणकट आहे.
२. हे होल्डर तुम्ही दरवाजाच्या मागच्या बाजुला किंवा भिंतीवर चिटकवू शकता. हे होल्डर घरात लावण्यासाठी तुम्हाला कुठेही खिळा ठोकण्याची गरज नाही. हे होल्डरतुम्ही तुमच्या गरजेनुसार बाथरुममध्येही लावू शकता.
शरीरातील व्हिटॅमिन B12 ची कमतरता दूर करणारे ५ शाकाहारी पदार्थ, सगळी दुखणी लगेच थांबतील
३. या होल्डरवर झाडू, फरशी पुसण्याचा मॉप, कचरा भरण्याची सुपली तुम्ही लटकवून ठेवू शकता. यामुळे आपोआपच झाडूची जागा फिक्स होऊन जाते आणि तो घरात अजिबात इकडे- तिकडे पडलेला दिसत नाही.
आईबाबांनो, 'या' ५ गोष्टी करण्यासाठी मुलांना बळजबरी करुच नका, तुमचा हट्ट करतो त्यांचा छळ
४. हे होल्डर वॉटरप्रुफ तर आहेच पण ते गंजतसुद्धा नाही. त्यामुळे ते एकदा लावले की लवकर खराब होत नाही.
किंमत आणि रेटींग
wolpin Mop Holder Self Adhesive या ३ हुक्सचा सेट १८८ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत असून त्याला ग्राहकांकडून ३.९ रेटींग मिळाले आहे.
Click To Buy:https://amzn.to/42I3tdz