Lokmat Sakhi >Shopping > जयपुरी कॉटन डबलबेड बेडशीट फक्त ४९९ रुपयांत, धमाकेदार ऑफर-करा स्वस्तात मस्त खरेदी 

जयपुरी कॉटन डबलबेड बेडशीट फक्त ४९९ रुपयांत, धमाकेदार ऑफर-करा स्वस्तात मस्त खरेदी 

Product Review For Traditional Jaipuri Bedsheet: रोजच्या वापरासाठी बेडशीटची खरेदी करायची असेल तर ही वेळ सगळ्यात उत्तम आहे. बघा स्वस्तात मस्त खरेदी कुठून करायची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2025 17:15 IST2025-02-11T17:00:33+5:302025-02-11T17:15:18+5:30

Product Review For Traditional Jaipuri Bedsheet: रोजच्या वापरासाठी बेडशीटची खरेदी करायची असेल तर ही वेळ सगळ्यात उत्तम आहे. बघा स्वस्तात मस्त खरेदी कुठून करायची...

Product Review For Traditional Jaipuri Bedsheet, double bed king size cotton bedsheet at Rs 499 only | जयपुरी कॉटन डबलबेड बेडशीट फक्त ४९९ रुपयांत, धमाकेदार ऑफर-करा स्वस्तात मस्त खरेदी 

जयपुरी कॉटन डबलबेड बेडशीट फक्त ४९९ रुपयांत, धमाकेदार ऑफर-करा स्वस्तात मस्त खरेदी 

Highlightsजयपुरी कॉटन हा कॉटनचा एक खूप छान प्रकार असून त्याच्यावरचं वेगळं डिझाईन ही त्याची खासियत आहे.

बेडशीट ही आपल्या अगदी रोजच्या वापरातली वस्तू. हल्ली प्रत्येकाकडेच जेवढ्या बेडरुम असतात तेवढे बेड असतात. त्यामुळे बेडशीटही बऱ्याच लागतात. बेडशीटचा वापर जास्त असल्याने त्या लवकर खराबसुद्धा होतात. त्यामुळे वर्षाकाठी काही बेडशीटची खरेदी आवर्जून करावीच लागते. आता डबल बेडचं उत्तम दर्जाचं बेडशीट घ्यायला गेलं तर १ हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे नक्कीच मोजावे लागतात. पण सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर काही ऑफर सुरू असून तुम्ही कॉटन बेडशीटची स्वस्तात मस्त खरेदी करू शकता (double bed king size cotton bedsheet at Rs 499 only). बघा ही खरेदी नेमकी कुठून करायची... (Product Review For Traditional Jaipuri Bedsheet)

 

Traditional Jaipuri Bedsheet

जयपुरी कॉटन हा कॉटनचा एक खूप छान प्रकार असून त्याच्यावरचं वेगळं डिझाईन ही त्याची खासियत आहे.

हे बेडशीट आकाराने भरपूर मोठं असून किंग साईज बेडच्या मापाने ते अगदी परफेक्ट आहे. ते ९२ इंच लांब तर ८४ इंच रुंद आहे.

अभ्यासाला बसताच खूप झोप येते? ७ गोष्टी करा- झोप पळून जाईल आणि भरपूर अभ्यास होईल 

या बेडशीटसोबत दोन उशांचे कव्हर मिळत असून ते ही बऱ्यापैकी मोठे म्हणजेच २७ इंच लांब तर १७ इंच रुंद आहेत.

या बेडशीटचा रंग जर अधिकाधिक काळ फ्रेश ठेवायचा असेल तर पहिल्या वापरानंतर ते ड्रायक्लिन करा आणि त्यानंतर मात्र नेहमीप्रमाणे तुम्ही त्याला मशिनमध्ये टाकून किंवा हाताने धुवू शकता.

स्टनिंग लूक देणारे ७ डिप नेक ब्लाऊज डिझाईन्स! साडी साधी असूनही दिसाल एकदम स्टायलिश

या बेडशीटचा आकर्षक रंग आणि त्यावरचे नाजुक डिझाईन यामुळे तुमच्या खोलीचा लूक नक्कीच अधिक फ्रेश दिसेल. 

किंमत आणि रेटींग

सध्या हे बेडशीट ४९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध असून त्याला ग्राहकांकडूनही चांगले रेटींग मिळाले आहे. 

Click To Buy: https://amzn.to/4168vzj


 

Web Title: Product Review For Traditional Jaipuri Bedsheet, double bed king size cotton bedsheet at Rs 499 only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.