गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे अनेकजण यानिमित्ताने काही ना काही वस्तू नक्की घेतात. ज्यांच्याकडे काही लग्नकार्य असते ते सोन्याची, साड्यांची खरेदी करतात. तुम्हालाही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुंदर भरजरी साडी घ्यायची असेल आणि ती ही खूपच कमी किमतीमध्ये तर हे काही पर्याय नक्कीच पाहा.. बऱ्याचदा महागड्या साड्या घेणं अनेकींना पटत नाही. कारण या साड्यांचा वापर खूपच कमी असतो. एकच एक साडी आपण प्रत्येक कार्यक्रमात घालत नाही. त्यामुळे ती साडी कपाटात तशीच पडून राहाते. त्यामुळे स्वस्तात मस्त साड्या घेण्याचा ट्रेण्ड वाढत चालला आहे (silk saree shopping under 1000). ही साडीही अगदी तशीच असून अगदी कमी किमतीत तुम्हाला कांजीवरम साडी मिळू शकेल.(Product Review For SWORNOF Womens Kanjivaram Banarasi Silk Saree)
SWORNOF Womens Kanjivaram Banarasi Silk Saree
१. स्वस्तात मस्त सिल्क साडी घ्यायची असेल तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
२. अनेक आकर्षक रंगांमध्ये ही साडी उपलब्ध असून तिचे काठ खूपच आकर्षक आहेत.
घरातली धूळ होईल गायब आणि फर्निचर दिसेल चकाचक! करून बघा १ सोपा उपाय
३. Kanjivaram Banarasi Silk Saree Patola saree असं या साडीचं वर्णन करण्यात आलं असून या साडीसोबत ब्लाऊजपीसही आहे.
४. ही साडी लाईटवेट असून प्रत्येक वयोगटातील महिलांना नक्कीच शोभून दिसणारी आहे.
५. या साडीवर सध्या खूप मोठा डिस्काउंट मिळत असून ती घेऊन ठेवण्यास हरकत नाही. ग्राहकांकडूनही या साडीला खूप चांगले रिव्ह्यू मिळाले आहेत.
चिकट- फ्रिझी केस होतील मऊ आणि सिल्की- 'हा' हेअरमास्क लावा, केस गळणंही थांबेल
किंमत आणि रेटिंग
ऑनलाईन शॉपिंग साईटवर असलेल्या माहितीनुसार या साडीवर सध्या ८० टक्के डिस्काउंट मिळत असून ती ९९९ रुपयांना सध्या उपलब्ध आहे. या साडीला ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले आहेत.
Click To Buy:https://amzn.to/3FN1GK