Lokmat Sakhi >Shopping > गुढीपाडव्याला १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या सुंदर साडी, अगदी कांजीवरम! पाहा कुठे मिळेल..

गुढीपाडव्याला १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या सुंदर साडी, अगदी कांजीवरम! पाहा कुठे मिळेल..

Product Review For SWORNOF Womens Kanjivaram Banarasi Silk Saree: गुढीपाडवा आणि त्यानंतर लवकरच येणारी लग्नसराई यानिमित्ताने जर तुम्हाला भरजरी साड्यांची स्वस्तात मस्त खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा एक पर्याय पाहूनच घ्या..(silk saree shopping under Rs. 1000)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2025 16:35 IST2025-03-28T17:14:40+5:302025-03-29T16:35:22+5:30

Product Review For SWORNOF Womens Kanjivaram Banarasi Silk Saree: गुढीपाडवा आणि त्यानंतर लवकरच येणारी लग्नसराई यानिमित्ताने जर तुम्हाला भरजरी साड्यांची स्वस्तात मस्त खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा एक पर्याय पाहूनच घ्या..(silk saree shopping under Rs. 1000)

Product Review For SWORNOF Womens Kanjivaram Banarasi Silk Saree, banarasi saree at very low cost, silk saree shopping under Rs. 1000 | गुढीपाडव्याला १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या सुंदर साडी, अगदी कांजीवरम! पाहा कुठे मिळेल..

गुढीपाडव्याला १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या सुंदर साडी, अगदी कांजीवरम! पाहा कुठे मिळेल..

Highlightsऑनलाईन शॉपिंग साईटवर असलेल्या माहितीनुसार या साडीवर सध्या ८० टक्के डिस्काउंट मिळत आहे.

गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे अनेकजण यानिमित्ताने काही ना काही वस्तू नक्की घेतात. ज्यांच्याकडे काही लग्नकार्य असते ते सोन्याची, साड्यांची खरेदी करतात. तुम्हालाही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुंदर भरजरी साडी घ्यायची असेल आणि ती ही खूपच कमी किमतीमध्ये तर हे काही पर्याय नक्कीच पाहा.. बऱ्याचदा महागड्या साड्या घेणं अनेकींना पटत नाही. कारण या साड्यांचा वापर खूपच कमी असतो. एकच एक साडी आपण प्रत्येक कार्यक्रमात घालत नाही. त्यामुळे ती साडी कपाटात तशीच पडून राहाते. त्यामुळे स्वस्तात मस्त साड्या घेण्याचा ट्रेण्ड वाढत चालला आहे (silk saree shopping under 1000). ही साडीही अगदी तशीच असून अगदी कमी किमतीत तुम्हाला कांजीवरम साडी मिळू शकेल.(Product Review For SWORNOF Womens Kanjivaram Banarasi Silk Saree) 

 

SWORNOF Womens Kanjivaram Banarasi Silk Saree

१. स्वस्तात मस्त सिल्क साडी घ्यायची असेल तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

२. अनेक आकर्षक रंगांमध्ये ही साडी उपलब्ध असून तिचे काठ खूपच आकर्षक आहेत.

घरातली धूळ होईल गायब आणि फर्निचर दिसेल चकाचक! करून बघा १ सोपा उपाय

३. Kanjivaram Banarasi Silk Saree Patola saree असं या साडीचं वर्णन करण्यात आलं असून या साडीसोबत ब्लाऊजपीसही आहे.

४. ही साडी लाईटवेट असून प्रत्येक वयोगटातील महिलांना नक्कीच शोभून दिसणारी आहे.

 

५. या साडीवर सध्या खूप मोठा डिस्काउंट मिळत असून ती घेऊन ठेवण्यास हरकत नाही. ग्राहकांकडूनही या साडीला खूप चांगले रिव्ह्यू मिळाले आहेत.

चिकट- फ्रिझी केस होतील मऊ आणि सिल्की- 'हा' हेअरमास्क लावा, केस गळणंही थांबेल

किंमत आणि रेटिंग

ऑनलाईन शॉपिंग साईटवर असलेल्या माहितीनुसार या साडीवर सध्या ८० टक्के डिस्काउंट मिळत असून ती ९९९ रुपयांना सध्या उपलब्ध आहे. या साडीला ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले आहेत.

Click To Buy:https://amzn.to/3FN1GK

 

Web Title: Product Review For SWORNOF Womens Kanjivaram Banarasi Silk Saree, banarasi saree at very low cost, silk saree shopping under Rs. 1000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.