Join us

डोक्यातल्या कोंड्यामुळे वैतागलात? ही ४९ रुपयांची वस्तू आणा- कोंडा कायमचा निघून जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2025 17:11 IST

Product Review For JustLatest Scalp Massager: डोक्यातला कोंडा जर खूप वाढला असेल तर फक्त ४९ रुपयांची ही वस्तू विकत घेऊन काही दिवस वापरून पाहा.. 

ठळक मुद्देजावेद हबीब यांच्यासारखे काही ब्युटी एक्सपर्टसुद्धा केसांच्या आरोग्यासाठी स्काल्प मसाजर वापरण्याचा सल्ला देतात.

केसामध्ये कोंडा होण्याची तक्रार अनेक जणांना छळते. काही जणांच्या डोक्यात तर बाराही महिने कोंडा असतो. डोक्यात कोंडा असला की त्याचा एक प्रकारचा कुबट घाण वास तर येतोच, पण तो डोक्यातला कोंडा जेव्हा आजुबाजुच्या चारचौघांना दिसतो तेव्हा तर आणखी लाजिरवाणं होतं (how to get rid of dandruff?). डोक्यात कोंडा असेल तर केसांची वाढही चांगली होत नाही. केस गळायला लागतात (home remedies for reducing dandruff). म्हणूनच आता स्काल्प मसाजर ही एक वस्तू विकत आणा आणि तुमच्या डोक्यातला कोंडा अगदी नैसर्गिकपणे कमी करा.(Product Review For JustLatest Scalp Massager)

डोक्यातला कोंडा कमी करण्याचा उपाय

 

डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठी अशा पद्धतीचं JustLatest Scalp Massager ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे.

डोक्याला शाम्पू लावल्यानंतर आपण केस हाताने चोळतो आणि त्याचा फेस होतो. तेव्हाच या स्क्रबरने किंवा मसाजरने डोक्याच्या त्वचेला हळुवारपणे मालिश करा. साधारण २ ते ३ मिनिटे मालिश केल्यानंतर पुन्हा एकदा केस धुवून टाका. 

डॉक्टर सांगतात फक्त १५ दिवसांत घटेल पोटावरची चरबी- ३ पदार्थ घेऊन करा खास उपाय

हा उपाय केल्यामुळे डोक्यातली डेड स्किन आणि कोंडा निघून जातो. त्वचा अगदी स्वच्छ होते. त्यामुळे केसांच्या वाढीवरही त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो.

नियमितपणे हे स्काल्प मसाजर वापरल्यामुळे डोक्याखालच्या त्वचेमध्ये रक्ताभिसरण चांगले होते आणि त्याचाही चांगला परिणाम केसांच्या वाढीवर दिसून येतो. केसांची मुळं पक्की होऊन केस गळण्याचं प्रमाण बरंच कमी होतं.

इशा देओलने सांगितलं हेमा मालिनींचं ब्यूटी सिक्रेट, त्वचा टॅन झाल्यास वापरतात 'हा' खास पदार्थ...

अगदी जावेद हबीब यांच्यासारखे काही ब्युटी एक्सपर्टसुद्धा केसांच्या आरोग्यासाठी स्काल्प मसाजर वापरण्याचा सल्ला देतात.

किंमत आणि रेटिंग 

स्काल्प मसाजर सध्या ४९ रुपयांना ऑनलाइन शॉपिंग साईटवर उपलब्ध असून त्याला ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले आहेत.

Click To Buy:  https://amzn.to/4hhzVav

 

टॅग्स :खरेदीकेसांची काळजीब्यूटी टिप्सऑनलाइन