रोजच्या वापरासाठी नेहमीच वेगवेगळे कानातले जवळपास सगळ्याच जणींना लागतात. शाळकरी मुलीही त्याला अपवाद नाहीत. त्यांनाही नेहमीच वेगवेगळे कानातले घालण्याची हौस असते. शिवाय हल्ली प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग असणारे कानातले घेतले जातात. किंवा कॉन्ट्रास्ट मॅच पाहून कानातल्यांची निवड केली जाते. पुर्वी एकच कानातले सरसकट सगळ्या ड्रेसेसवर चालून जायचे. पण आता मात्र अगदी शाळकरी मुलीही कानातल्यांच्या किंवा एकंदरीतच दागिन्यांच्याच बाबतीत अतिशय चोखंदळ झालेल्या आहेत. त्यामुळे रोजच्या वापरासाठी तुम्हालाही स्वस्तात मस्त सुंदर कानातले घ्यायचे असतील तर हा एक उत्तम पर्याय आहे (best earrings for daily use at low price). अगदी ९९ रुपयांत कानातले कसे आणि कुठून घ्यायचे ते पाहूया..(Product Review For Dangle Earring pack of 6 pair in just 99 rupees)
SHILPMART Dangle Earring
१. स्वस्तात मस्त कानातले घ्यायचे असतील तर SHILPMART Dangle Earring हा एक मस्त पर्याय आहे.
२. हे छोटेसे कानातले लटकन प्रकारातले आहेत. त्यामुळे ते शाळकरी मुली, कॉलेजमधल्या मुली किंवा अगदी ऑफिसमध्ये घालण्यासाठीही छान वाटतात.
मोराच्या नथीचा नखरा!! पाहा मोराचं डिझाईन असणाऱ्या सुंदर नथ, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घ्या..
३. या कानातल्यांचं डिझाईन असं आहे की ते तुम्ही रोजसुद्धा घालू शकता किंवा मग एखाद्या कार्यक्रमासाठीही घालू शकता.
४. निळा, काळा, पिवळा, आकाशी, लाल, हिरवा अशा रंगात हे कानातले उपलब्ध असून ते वजनाला खूप हलके आहेत.
वजन वाढेल म्हणून आवडत असूनही पावभाजी खाणं टाळता? ४ टिप्स- वजन मुळीच वाढणार नाही
५. हे कानातले काचेचे असून त्यांच्यावर खूपच छान चमक आहे.
किंमत आणि रेटींग
या कानातल्यांना ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला असून ते सध्या फक्त ९९ रुपयांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहेत.
Click To Buy: https://amzn.to/4aMeKM7