Join us

कोण म्हणतं हॅण्डलूम म्हणजे फक्त साड्या, दुपट्टे? पाहा हॅण्डलूम फॅशनचा नवा, स्टायलिश ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 17:33 IST

Handloom fashion : सुप्रसिध्द अभिनेत्री पुजा सावंत हिने ह्यात हॅण्डलूम कापड व हॅण्ड एम्ब्रोयडरीने बनवलेला वेस्टर्न ब्रायडल गाऊन घातला आहे.

हॅण्डलूम म्हणजे फक्त साड्या, दुपट्टे किंवा सुटपीस नाही. हॅण्डलूम हे कापड विणण्याचे साधन आहे. आणि ह्यावर विणलेले कापड इंडो वेस्टर्न आणि वेस्टर्न पोशाखांसाठी पण वापरता येते. हाच कॉन्सेप्ट फॅशन डिझायनर मृण्मयी अवचट हिने रिपब्लिक डेच्या निमित्ताने एका खास फॅाटोशुट द्वारे मांडला आहे.

सुप्रसिध्द अभिनेत्री पुजा सावंत हिने ह्यात हॅण्डलूम कापड व हॅण्ड एम्ब्रोयडरीने बनवलेला वेस्टर्न ब्रायडल गाऊन घातला आहे. ह्या उपक्रमातून आपल्या देशाच्या हॅण्डलूम विवज आणि आपल्या पारंपरिक विव्हर्ज ना सपोर्ट करणे हा उद्देश आहे.

टॅग्स :पूजा सावंतखरेदीब्यूटी टिप्स