Join us

उन्हाळ्यासाठी हलका- फुलका कॉटन कुर्ता घ्यायचा? ३०० रुपयांपेक्षा कमी किमतीत पाहा कुर्त्याचे सुंदर पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2024 14:16 IST

Shopping Tips For Cotton Kurta: उन्हाळ्यासाठी काॅटन कुर्त्यांची खरेदी करायची असेल तर हे काही स्वस्तात मस्त मिळणारे पर्याय एकदा पाहून घ्या..

ठळक मुद्देस्वस्तात मस्त आणि उन्हात कुठेही न फिरता घरबसल्या खरेदी करण्याचा हा एक चांगला पर्याय आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत ऊन, घाम यामुळे आपण खूप हैराण होऊन जातो. त्यामुळे या दिवसांत कॉटनचे मऊसूत कपडे घातले की जरा बरं वाटतं. त्यामुळे बऱ्याचजणी उन्हाळ्यात घालायला कॉटनचे कुर्ते, कॉटनचे टॉप हमखास घेतात. तुम्हालाही उन्हाळ्यासाठी अशी कॉटनच्या कपड्यांची खरेदी करायची असेल तर ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळणारे हे काही पर्याय एकदा तपासून पाहा. स्वस्तात मस्त आणि उन्हात  कुठेही न फिरता घरबसल्या खरेदी करण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. (Cotton kurta or cotton top shopping for women under 300)

 

१. हा शॉर्ट कुर्ता तुम्ही कॅज्युअली तर घालू शकताच. पण ऑफिसवेअर म्हणूनही तो चांगला आहे. हा कॉटनचा कुर्ता सध्या २९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध असून त्याच्यामध्ये वेगवेगळे रंगही उपलब्ध आहेत.Click To Buy:https://amzn.to/4avpo8s

 

 

२. थोडा स्टायलिश कुर्ता घ्यायचा असेल तर हा एक पर्याय तुम्हाला आवडू शकतो. उन्हाळी सहलीसाठी हा एक थोडा हटके पर्याय ठरू शकतो. यामध्येही अनेक रंग उपलब्ध असून तो सध्या २९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. Click To Buy:https://amzn.to/4cAzbfc

 

 

३. डेली वेअरसाठी एखादा साधा कॉटन कुर्ता घ्यायचा असेल तर पर्याय बघा. २८५ रुपयांना हा कुर्ता ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे. उन्हाळ्यात असे फिके रंग बरे वाटतात. घरी घालायलाही असे कुर्ते चांगला पर्याय ठरू शकतात. Click To Buy:https://amzn.to/4ad4LhH

 

टॅग्स :खरेदीसमर स्पेशल शॉपिंग