संक्रांतीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. संक्रांतीला नेसायला अनेकजणी नव्या साड्या घेतात. त्यातही काळ्या रंगाची साडी हाैशीने घेतली जाते. एरवी बऱ्याच जणी सणासुदीला काळा रंग घालणं टाळतात. पण संक्रांत हा एकमेव असा सण आहे ज्यादिवशी आवर्जून काळ्या रंगाच्या साड्या, काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. पहिला संक्रांत सण साजरा करणाऱ्या नववधूला तर हमखास काळ्या रंगाची साडी घेतलीच जाते (black saree shopping for makar Sankranti). म्हणूनच संक्रांतीनिमित्त तुम्हालाही स्वस्तात मस्त काळी साडी घ्यायची असेल तर ऑनलाईन शॉपिंग साईटवरचे (online saree shopping at low cost) हे काही पर्याय एकदा तपासून पाहा..
संक्रांतीसाठी काळ्या रंगाच्या साड्यांची ऑनलाईन शॉपिंग
१. संक्रांतीसाठी टिपिकल काठपदर लूक असणारी काळी साडी घ्यायची असेल तर हा एक पर्याय चांगला आहे. कांजीवरम आर्ट सिल्क साडी असा या साडीचा उल्लेख करण्यात आला आहे.
कुंडीतली रोपं नेहमीच राहतील हिरवीगार- टवटवीत! आठवड्यातून एकदा करा फक्त ३ गोष्टी
चमकदार सोनेरी रंगाची पत्ता बुटी असणारी ही साडी बघताक्षणीच आवडण्यासारखी आहे. एखाद्या छोटेखानी समारंभात नेसायला ही साडी चांगली असून ती फक्त ४९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे.Click To Buy :https://amzn.to/4231GPZ
२. डिझायनर प्रकारातली साडी घेण्याचा विचार असेल तर अशा पद्धतीची सेक्विन वर्क असणारी साडी एक उत्तम चॉईस ठरू शकते. मागच्या २- ३ वर्षांपासून सेक्विन साड्यांचा जबरदस्त ट्रेण्ड सुरू आहे.
कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या- पिगमेंटेशन? 'हा' जादुई स्प्रे मारा.. वय वाढलं तरी तरुणच दिसाल
अजूनही सेक्विन साड्यांची खूप क्रेझ आहे. त्यामुळेच पार्टीवेअर म्हणून काळी साडी घ्यायची असेल तर ही साडी तुम्हाला आवडू शकते. या साडीला ग्राहकांकडून चांगले रिव्ह्यू मिळाले असून ती ९९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे. Click To Buy :https://amzn.to/3BSnlzL