आजकाल सगळेच आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतात. आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेताना शक्यतो आपण आहारातून तेल खाण्याचे प्रमाण कमी करतो. तेलकट - तुपकट (2 in 1 Spraying - Pouring Oil Dispenser Bottle) पदार्थ खाणे टाळतो. एवढंच नाही तर रोजच्या आहारात देखील कमी तेलाचा (2 in 1 glass oil dispenser bottle) वापर करतो किंवा लेस ऑयली अन्नपदार्थ तयार करण्यावर अधिक भर देतो. अशावेळी पदार्थांमध्ये कमी तेल घालावे लागते. परंतु काहीवेळा घरच्या गृहिणीच्या हातून पदार्थात तेल जास्त पडते(Multi-Function 2 in 1 Oil Sprayer Bottle for Kitchen Refillable Oil Dispenser Bottle).
आपल्या सगळ्यांच्याच घरी तेल ओतण्याचे एक भांड कायम असते. काहीवेळा या भांड्यातून घाईगडबडीत जास्त प्रमाणांत तेल ओतले जाते. काही घरांमध्ये तेल ओतण्यासाठी छोट्या पळीचा वापर केला जातो तर काही घरांमध्ये तेलाच्या बाटल्या वापरल्या जातात ज्यातून तेल गरजेपेक्षा जास्त पडण्याचा धोका असतो. यासाठीच पदार्थात तेल मोजकेच पडले पाहिजे तसेच अगदी कमी तेलात पदार्थ तयार करायचे असल्यास आपण या २ इन १ ऑईल डिस्पेंन्सरचा वापर करु शकता. चला, मग आजच खरेदी करा (2-In-1 Oil Dispenser Bottle) हे २ इन १ ऑईल डिस्पेंन्सर.
२ इन १ ऑईल डिस्पेंन्सर म्हणजे काय ?
२ इन १ ऑईल डिस्पेंन्सर हे एक तेल स्टोअर करुन ठेवण्याचे खास भांड आहे. या भांड्यात आपण आपल्या रोजच्या वापरासाठी तसेच गरजेनुसार आवश्यक तितक्या प्रमाणांत तेल काढून ठेवू शकतो. या ऑईल डिस्पेंन्सरला २ इन १ अशासाठी म्हटले जाते कारण या भांड्याचा वापर करुन आपण पदार्थात तेल गरजेनुसार सहज ओतू शकता किंवा कमी तेल हवे असल्यास तेल स्प्रे देखील करु शकता. त्यात असणाऱ्या या खास दोन सुविधांसाठी याला २ इन १ ऑईल डिस्पेंन्सर असे म्हटले जाते.
आता सुई - धाग्याशिवाय बटण शिवण झालं सोपं ! तुटलेलं बटण लावा मिनिटभरात - स्वस्तात मस्त उपाय...
हा पाहा नवा मसाल्याचा भन्नाट स्टँड, फक्त ६०० रुपयांत, मसाले कधीच वाया जाणार नाहीत...
२ इन १ ऑईल डिस्पेंन्सरच्या झाकणाला तेल पदार्थात ओतण्यासाठी एक छोटे छिद्र असते तसेच कमी तेलाचा वापर करण्यासाठी याच झाकणाला असणाऱ्या छोट्या छिद्रांतून आपण तेल सहजपणे स्प्रे करु शकता, जेणेकरुन कमी तेलात देखील अन्नपदार्थ शिजवता येऊ शकतात.
यात नेमकं काय आहे खास?
१. ही तेलाची बाटली फूड सेफ मटेरियलपासून तयार केली असल्याने आपण याचा किचनमध्ये वापर करु शकतो. अनब्रेकेबल काचेपासून तयार केलेली बाटली असल्याने ती पडल्यावर फुटण्याची चिंता नाही.
२. या बाटलीच्या झाकणाला एक छोटे छिद्र असते ज्यातून तुम्ही तेल सहज ओतू शकता. किंवा जर आपल्याला कमी तेलात पदार्थ तयार करायचा असेल तर आपण स्प्रे चा वापर करुन एखाद्या डिओड्रन्ट प्रमाणे तेल स्प्रे देखील करू शकता. यामुळे पदार्थात आपोआपच कमी तेल ओतले जाते. परिणांमी, पदार्थ कमी तेलकट होऊन शरीरातील अतिरिक्त तेल जात नाही.
३. या भांड्याची स्वच्छता करणे देखील सोपे आहे. आपण नेहमीच्या लिक्विड वॉश किंवा साबणाने देखील हे झाकण धुवून स्वच्छ करु शकता.
‘इडली लायनर’ नावाची ही भन्नाट वस्तू विकत आणा, इडल्या निघतील परफेक्ट, चिकटणार-तुटणार नाहीत...
फक्त १९५ रुपयांचं फूड सिलिंग मशिन, उघडलेली पाकिटं झटपट पुन्हा करा सीलबंद-फार कामाची वस्तू...
किंमत आणि रेटिंग...
हे २ इन १ ऑईल डिस्पेंन्सर आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या २ इन १ ऑईल डिस्पेंन्सरला ३.४ इतके रेटिंग देण्यांत आले. तसेच आत्तापर्यंत ४०० पेक्षा जास्त लोकांनी हे विकत देखील घेतले आहे. हे २ इन १ ऑईल डिस्पेंन्सर आपल्याला फक्त २११ रुपयांपर्यंत सहज विकत मिळते. असे हे २ इन १ ऑईल डिस्पेंन्सर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://amzn.to/4gKHHJF