Join us  

सतत भांडणं होतात? श्री श्री रविशंकर सांगतात योग्य जोडीदार कसा निवडावा-नात्यातील प्रेम वाढेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 9:19 PM

How to Being A Good Life Partner : योग्य जीवनसाथी मिळाल्यानंतर रिलेशनशिप हेल्दी राहण्यास मदत होईल. अध्यात्मिक गुरू श्री  श्री रवी शंकर यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी  याचे उत्तर दिले आहे.

लग्न हा आयुष्यातील महत्वाच्या निर्णयांपैकी एक आहे. कारण पती-पत्नी एकमेकांबरोबर आयुष्यभरासाठी  राहणार असतात. हा निर्णय घेण्यात थोडीजरी चकू झाली तरी आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो. (How to Being A Good Life Partner) अशा स्थितीत पार्टनर शोधणं खूप कठीण आहे असं वाटतं. (How To Know The Perfect Life Partner For You) योग्य जीवनसाथी मिळाल्यानंतर रिलेशनशिप हेल्दी राहण्यास मदत होईल. अध्यात्मिक गुरू श्री  श्री रवी शंकर यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी  याचे उत्तर दिले आहे. (Why Is It So Hard To Find The Right Partner In Life Answers Sri Sri Ravi Shankar)

वायब्रेशन हिच जबाबदारी

रविशंकर यांनी सांगितले की  चुक आणि बरोबर पार्टनर आपल्या व्हायब्रेशनवर अवलंबून असते. तुमचे व्हायब्रेशन पॉझिटीव्ह असतील तर तुम्ही चांगला विचार  कराल. असे लोक अट्रॅकटिव्ह असतात आणि त्यांना पॉझिटिव्ह वाईब्स येतात. व्हायब्रेशन निगेटिव्ह असतील तर लोक चांगल्या रिलेशनशिपमध्ये येतात पण त्यांचे पटत नाही. चांगला पार्टनर मिळावा यासाठी आपल्या वाईब्स इम्प्रुव्ह करा.

श्री श्री रवीशंकर यांनी आपली गोष्टी पुढे नेत सांगतिले की, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की, बर्ड्स, ऑफ द सेम फॅदर फ्लॉक्स टुगेदर. सगळ्यात आधी आपल्याला वायब्रेशनवर लक्ष द्यायला हवं. साधारपणपणे लोक याकडे कमी लक्ष देतात.  तुम्ही जसे वागाला तसेच लोकही तुमच्यासोबत वागतील.

पोट-कंबरेची चरबी सुटलीये-शरीर बेढब झालं? सकाळी १ काम करा, चरबी वितळेल-स्लिम दिसाल

स्वत:ला कसं सुधारायचं?

आपलं वायब्रेशन बदलायला हवं हा प्रभावी उपाय आहे. सकारात्मक विचार ठेवा.  आयुष्यात काहीही चुकीचं सुरू असले तर  त्यातून पॉझिटिव्ह एंगल काढण्याचा प्रयत्न करा.

लालच आणि अहंकार दूर ठेवा 

लालच आणि अहंकार कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य खराब करू शकते. व्यक्ती मनाने कितीही चांगली असती तरी काही गोष्टींमुळे नकारात्मकता येऊ शकते. याचा परिणाम जोडीदार निवडण्यावर होऊ शकतो. म्हणून जास्तीत जास्त मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

संशय घेऊ नका

नेहमी संशय घेणं नकारात्मक गोष्टींचे वाईब्स देते.  कोणतंही नातं तुटतं की  लग्न टिकत नाही तेव्हा दोघांचीही चूक असू शकते. अनेकदा लोक आपल्या पार्टनरमध्ये नकारात्मक गोष्टी शोधतात. जर तुम्हाला आपल्या पार्टनरची कोणतीही गोष्ट आवडत नसेल तर त्याला समजावून सांगा.

टॅग्स :लैंगिक जीवनरिलेशनशिपरिलेशनशिप