रोज मॉर्निंग वॉक-व्यायाम-कडक डाएट तरी वजन कमी होत नाही? ४ गोष्टी बंद करा, आठवडाभरात ‘इतकं’ घटेल

Updated:October 31, 2025 17:19 IST2025-10-31T17:15:29+5:302025-10-31T17:19:24+5:30

weight loss mistakes: gym weight gain problem: weight loss tips: काही केल्या वजन काही कमी होत नाही. जर आपल्यालाही वजन कमी करायचे असेल तर काही चुका टाळायला हव्या.

रोज मॉर्निंग वॉक-व्यायाम-कडक डाएट तरी वजन कमी होत नाही? ४ गोष्टी बंद करा, आठवडाभरात ‘इतकं’ घटेल

वजन वाढलं की आपसूकच आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो. अशावेळी आपण जीम किंवा डाएटचा विचार करतो. तासंतास जीममध्ये घालवतो. आहार देखील कमी करतो. पण काही केल्या वजन काही कमी होत नाही. जर आपल्यालाही वजन कमी करायचे असेल तर काही चुका टाळायला हव्या. (weight loss mistakes)

रोज मॉर्निंग वॉक-व्यायाम-कडक डाएट तरी वजन कमी होत नाही? ४ गोष्टी बंद करा, आठवडाभरात ‘इतकं’ घटेल

अनेकांना असं वाटतं रोज व्यायाम केल्याने आपलं वजन कमी होते. पण आठवड्यातून ३ ते ५ वेळा व्यायाम करणं पुरेसं आहे.(gym weight gain problem)

रोज मॉर्निंग वॉक-व्यायाम-कडक डाएट तरी वजन कमी होत नाही? ४ गोष्टी बंद करा, आठवडाभरात ‘इतकं’ घटेल

आपण वजन कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे वगळतो. पण असं करणं चुकीचे आहे. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. यासाठी कार्बोहायड्रेट्स प्रमाण आपण आहारातून कमी करु शकतो.

रोज मॉर्निंग वॉक-व्यायाम-कडक डाएट तरी वजन कमी होत नाही? ४ गोष्टी बंद करा, आठवडाभरात ‘इतकं’ घटेल

वजन कमी करण्यासाठी १०००० पावलं चालणं आवश्यक म्हटलं जातं. पण आपलं शरीर दिवसभर सक्रिय असेल तर वजन नक्कीच कमी होईल.

रोज मॉर्निंग वॉक-व्यायाम-कडक डाएट तरी वजन कमी होत नाही? ४ गोष्टी बंद करा, आठवडाभरात ‘इतकं’ घटेल

अनेकदा आपण अतिप्रमाणात जंकफूड खातो. पण असं करण्याऐवजी आपण आहारात त्याचे प्रमाण कमी करायला हवं.

रोज मॉर्निंग वॉक-व्यायाम-कडक डाएट तरी वजन कमी होत नाही? ४ गोष्टी बंद करा, आठवडाभरात ‘इतकं’ घटेल

काही लोक पूर्ण आहार घेण्याऐवजी फक्त सॅलड खातात. पण असं करणं चुकीचे आहे. आपण आहारात भाज्यांचे प्रमाण वाढवायला हवं.

रोज मॉर्निंग वॉक-व्यायाम-कडक डाएट तरी वजन कमी होत नाही? ४ गोष्टी बंद करा, आठवडाभरात ‘इतकं’ घटेल

वजन कमी करण्यासाठी आपल्या प्रथिनेसोबत भरपूर पाण्याची देखील आवश्यकता आहे. त्यासाठी दिवसातून किमान ७ ते ८ ग्लास पाणी प्यायला हवं.

रोज मॉर्निंग वॉक-व्यायाम-कडक डाएट तरी वजन कमी होत नाही? ४ गोष्टी बंद करा, आठवडाभरात ‘इतकं’ घटेल

खाण्यापिण्याबरोबरच आपण पुरेशी झोप घ्यायला हवी. सततचा थकवा, वाढता ताण किंवा पुरेशी झोप न घेतल्यास आपले वजन दुप्पट वाढते.