रोज भात खातात तरी जपानी लोक जाड का होत नाही? भात खाऊन स्लिम राहण्याचं जपानी सिक्रेट

Updated:February 6, 2026 16:08 IST2026-02-06T15:49:12+5:302026-02-06T16:08:03+5:30

How Do The Japanese People Every Eat Rice and Stay Skinny :

रोज भात खातात तरी जपानी लोक जाड का होत नाही? भात खाऊन स्लिम राहण्याचं जपानी सिक्रेट

बरेच लोक वजन वाढतं म्हणून भात खाणं टाळतात. भात खाल्ल्यानं आपण जाड दिसू, पोट सुटेल अशी भिती सर्वांच्या मनात असते पण जपानी लोक दिवसरात्र भात खातात तरी जाड का होत नाहीत असा प्रश्न अनेकांना पडतो. (How Do The Japanese People Every Eat Rice and Stay Skinny)

रोज भात खातात तरी जपानी लोक जाड का होत नाही? भात खाऊन स्लिम राहण्याचं जपानी सिक्रेट

जपानमध्ये तांदूळ एक साईड डीश नसून सकाळपासून ते रात्रीपर्यंतच्या जेवणाचा महत्वाचा भाग आहे. तरी सुद्धा जपानी लोक जगभरातील निरोगी आणि स्लिम लोकांमध्ये आहेत. (Why Japanese Eat Too Much Rice)

रोज भात खातात तरी जपानी लोक जाड का होत नाही? भात खाऊन स्लिम राहण्याचं जपानी सिक्रेट

नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणात भात खात असले तरी ते कमीत कमी प्रमाणात भात खातात.

रोज भात खातात तरी जपानी लोक जाड का होत नाही? भात खाऊन स्लिम राहण्याचं जपानी सिक्रेट

जपानी लोक भात किती खातात ते पोर्शन कंट्रोल लक्षात घेतात. जवळपास १४० ग्रॅम तांदळात २०० कॅलरीज असतात. त्यांच्या ब्रेकफास्ट स्नॅक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ समाविष्ट असतात जसं की भाज्या वगैरे यातून १७५ पेक्षा जास्त कॅलरीज मिळत नाहीत.

रोज भात खातात तरी जपानी लोक जाड का होत नाही? भात खाऊन स्लिम राहण्याचं जपानी सिक्रेट

जपानी लोकांच्या स्लिम राहण्याचे रहस्य म्हणजे ते भात खाणं बंद करण्याऐवजी म्हणजेच कार्बोहायड्रेट्स कमी करण्याऐवजी कमी प्रमाणात सेवन करतात. ज्यामुळे शरीराला अधिक भार न मिळता ऊर्जा देखिल मिळते.

रोज भात खातात तरी जपानी लोक जाड का होत नाही? भात खाऊन स्लिम राहण्याचं जपानी सिक्रेट

जपानी लोकांच्या खाण्यापिण्याचा महत्वाचा भाग म्हणजे सूप. ज्याला ते मिसो असं म्हणतात. जपानी लोक वर्षभरातून जवळपास २ ते ३ वेळा सूप पितात.

रोज भात खातात तरी जपानी लोक जाड का होत नाही? भात खाऊन स्लिम राहण्याचं जपानी सिक्रेट

ज्यामुळे त्यांचे वजन नियंत्रणात राहते आणि निरोगी दीर्घायुष्य मिळते. पारंपारीक ,जेवणात सूप, भाताचे पदार्थ, लोणच अन्य पदार्थ एक संतुलित सेट्सच्या स्वरूपात खाल्ले जातात.

रोज भात खातात तरी जपानी लोक जाड का होत नाही? भात खाऊन स्लिम राहण्याचं जपानी सिक्रेट

जपानी लोकांमध्ये सतत खात राहण्याची सवय नसते. सार्वजनिक ठिकाणीही चालता-फिरता खात राहणं असभ्य मानलं जातं.

रोज भात खातात तरी जपानी लोक जाड का होत नाही? भात खाऊन स्लिम राहण्याचं जपानी सिक्रेट

याऊलट अमेरिकन लोक आपल्या आहारातील २० टक्के अन्नात जंक फूडचा समावेश करतात. कमी कॅलरीज तसंच अधिक सावध राहून अन्नाचे सेवन करतात.