By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:16 IST
1 / 8एसी नेहमी 24 डिग्री सेल्सियस ते 26 डिग्री सेल्सियसवर ठेवा. यामुळे कंप्रेसरवर ताण येणार नाही. (These 5 Ac Tips Will Half Your Electricity Bill Save Electricity)2 / 8खोली पूर्णपणे हवाबंद ठेवा आणि खिडक्यांना जाड पडदे लावा. जेणेकरून बाहेरची उष्णता आत येणार नाही.3 / 8एसीसोबतच छताचा पंखा कमी वेगावर सुरू ठेवा. यामुळे थंड हववा खोलीत लवकर पसरेल.4 / 8 दर 15 दिवसांनी एसीचे एअर फिल्टर स्वच्छ करा. धुळीमुळे एसीला जास्त वीज लागते.5 / 8रात्री झोपताना स्लिप मोड सुरू करा. यामुळे रात्रीच्या वेळी अनावश्यक वीज खर्च होत नाही.6 / 8खोली थंड झाल्याववर एसी आपोआप बंद होण्यासाठी टायमरचा वापर करा.7 / 8एसी सुरू असताना खोलीतील टिव्ही, कॉम्युटर किंवा जेणेकरून तो कमी विजेत उत्तम गारवा देईल.8 / 8 शक्य असल्यास 5 स्टार रेटींग असलेला इन्वर्टर एसी वापरा. जो 30 ते 40 टक्के वीज वाचवेल.