घरातलेच साहित्य वापरून १० मिनिटांत करा मंगळागौरीची आकर्षक सजावट- सगळेच करतील कौतूक

Updated:August 4, 2025 14:36 IST2025-08-04T14:31:37+5:302025-08-04T14:36:34+5:30

घरातलेच साहित्य वापरून १० मिनिटांत करा मंगळागौरीची आकर्षक सजावट- सगळेच करतील कौतूक

मंगळागौरीची पूजा झाल्यानंतर सायंकाळी हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात येतो. त्यावेळी मंगळागौरीच्या पुजेची सजावट कशी करावी, यासाठी या काही खास टिप्स..

घरातलेच साहित्य वापरून १० मिनिटांत करा मंगळागौरीची आकर्षक सजावट- सगळेच करतील कौतूक

पांढऱ्या कपड्याचा वापर करून अशा पद्धतीने हिमालय पर्वताचा वापर करून तुम्ही मंगळागौरीची सजावट करू शकता.

घरातलेच साहित्य वापरून १० मिनिटांत करा मंगळागौरीची आकर्षक सजावट- सगळेच करतील कौतूक

पांढरा कपडा तुमच्याकडे नसेल तर कापसाचा वापर करूनही हिमालयाचा खूप छान देखावा करता येतो.

घरातलेच साहित्य वापरून १० मिनिटांत करा मंगळागौरीची आकर्षक सजावट- सगळेच करतील कौतूक

चाफ्याची पानं वापरून अशा पद्धतीने खूप छान नागाचा फणा तयार करता येतो.

घरातलेच साहित्य वापरून १० मिनिटांत करा मंगळागौरीची आकर्षक सजावट- सगळेच करतील कौतूक

महादेवाच्या पिंडीजवळ नाग असायलाच हवा. छानसा भव्य नाग घरच्याघरी तयार करून महादेवाच्या पिंडीमागे सजवा. खूप वेगळा देखावा होईल.

घरातलेच साहित्य वापरून १० मिनिटांत करा मंगळागौरीची आकर्षक सजावट- सगळेच करतील कौतूक

तुमच्याकडे इतर कोणतेच साहित्य नसेल तर फक्त झेंडू आणि शेवंती किंवा गुलाबाच्या पाकळ्या वापरूनही तुम्ही खूप उत्तमप्रकारे मंगळागौरीची सजावट करू शकता.