Join us
Daily Top 2 Weekly Top 5

संजना गणेशन ते महिका शर्मा : यशस्वी क्रिकेटपटूंच्या खमक्या जोडीदार- अपयशातही दिली साथ, आत्मविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2026 16:43 IST

1 / 7
२०२६ चा टी 20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाची चर्चा तर होतच आहे. पण त्यासोबतच आणखी एका गोष्टीचीही चर्चा आहे आणि ती म्हणजे खेळाडूंच्या पत्नीची किंवा गर्लफ्रेंडची...
2 / 7
सूर्यकुमार यादव याची पत्नी देवीशा शेट्टी मॅचदरम्यान नेहमीच त्याच्यासोबत दिसून आली
3 / 7
क्रिकेटर संजू सॅमसन याची पत्नी चारुलता रमेश ही खूप आधीपासूनच त्याची साथ देत आहे. संजूनी चारूला फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती आणि तिथून त्यांची मैत्री जुळली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि मग लग्नात झालं..
4 / 7
सामन्यादरम्यान आणखी एक चर्चा खूप रंगली आणि ती म्हणजे हार्दिक पंड्या आणि त्याची गर्लफ्रेंड महीका शर्मा हिची.. मालिकेदरम्यान प्रत्येक सामन्यात उपस्थित राहून ती संघाला चिअरअप करताना दिसून आली.
5 / 7
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी २०२१ मध्ये गोव्यात लग्न केलं. आज जसप्रीतच्या प्रत्येक यशात, अपयशात संजना त्याच्यामागे खंबीरपणे उभी आहे.
6 / 7
क्रिकेटर ईशान किशन हा सध्या मॉडेल अदिती हुंडिया हिला डेट करतो आहे. त्या दोघांनी ऑफिशियली अजून काहीही सांगितलेलं नसलं तरी तिचा मैदानावरचा वावरच त्यांच्या नात्याची ग्वाही देणारा होता.
7 / 7
कुलदिप यादव आणि वंशिका ही लोकांचं आकर्षण ठरलेली आणखी एक शांत मस्त जोडी..
टॅग्स : सोशल व्हायरलट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६सूर्यकुमार यादवहार्दिक पांड्याइशान किशनजसप्रित बुमराह