Join us

Diwali Akash kandil 2025 : यंदा दिवाळीसाठी आकाशकंदिल शोधताय? पाहा ५ सुंदर आगळेवेगळे कंदिल-उजळून जाईल घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2025 16:56 IST

1 / 7
आली माझ्या घरी ही दिवाळी... अवघ्या काही दिवसात दिवाळीच्या सणाला सुरुवात होईल. दिवाळी म्हटलं आनंद, उत्साह आणि दिव्यांचा सण. दिवाळीत आपण दाराभोवती रांगोळी काढतो. कंदील लावतो, घर सजवतो. (Diwali kandil 2025)
2 / 7
सध्या मार्केटमध्ये विविध प्रकारचे कंदील उपलब्ध आहेत. फॅशनेबल, डोळ्यांसमोर झगमगणारे आकाश कंदील छान दिसतात. जर आपल्यालाही युनिक आणि वेगळा कंदील दारासाठी हवा असेल तर काही खास पर्याय पाहा. (Diwali lantern ideas)
3 / 7
आपल्या प्लास्टिकचा कंदील हवा नसेल तर कागदाचा कंदील वापरु शकतो. याच्या चारही बाजूला दिव्यांचे चित्र आहे. ज्यामुळे अंधारात उजळण्यास मदत होईल.
4 / 7
हटके आणि छोटा कंदील हवा असेल तर कमळाच्या आकारातील आपण घेऊ शकतो. यावर आपल्याला लाईटीचा दिवा ठेवता येईल.
5 / 7
दाराच्या भोवती लावण्यासाठी सध्या पैठणीच्या कापडाचे कंदील मिळतात.
6 / 7
युनिक कंदील शोधत असाल तर कागदाचा आणि त्याला विविध मण्यांनी समजवलेला कंदील देखील आपल्याला मिळेल.
7 / 7
बाजारात सध्या कमळाच्या फुलाचे कापडाचे कंदील देखील मिळतात.
टॅग्स : दिवाळी २०२५सोशल व्हायरल