Janmashtami Special : गोकुळाष्टमीला दारासमोर काढा सुबक-सोपी रांगोळी, पाहा १० डिजाइन्स-उत्सवाची वाढेल शोभा

Updated:August 14, 2025 17:14 IST2025-08-14T15:21:55+5:302025-08-14T17:14:16+5:30

Janmashtami Special Rangoli : या रांगोळ्यांमध्ये तुम्हाला दहीहंडी, कृष्णाची रांगोळी, मोराचे पीस, बासरी अशा आकृत्या साकारता येतील.

Janmashtami Special : गोकुळाष्टमीला दारासमोर काढा सुबक-सोपी रांगोळी, पाहा १० डिजाइन्स-उत्सवाची वाढेल शोभा

गोकुळाष्टमीचा (Janmashtami 2025) सण हा प्रत्येकजण उत्साहात साजरा करतो. गोकुळाष्टमीला तुम्ही घरासमोर सुंदर रांगोळ्या काढू शकता. (Simple rangolis in front of the door on Gokulashtami; 10 designs)

Janmashtami Special : गोकुळाष्टमीला दारासमोर काढा सुबक-सोपी रांगोळी, पाहा १० डिजाइन्स-उत्सवाची वाढेल शोभा

या रांगोळ्यांमध्ये तुम्हाला दहीहंडी, कृष्णाची रांगोळी, मोराचे पीस, बासरी अशा आकृत्या साकारता येतील.

Janmashtami Special : गोकुळाष्टमीला दारासमोर काढा सुबक-सोपी रांगोळी, पाहा १० डिजाइन्स-उत्सवाची वाढेल शोभा

या रांगोळीत तुम्ही विविध प्रकारचे मोरही काढू शकता.

Janmashtami Special : गोकुळाष्टमीला दारासमोर काढा सुबक-सोपी रांगोळी, पाहा १० डिजाइन्स-उत्सवाची वाढेल शोभा

दहीहंडी काढून पांढऱ्या रांगोळीनं तुम्ही दह्याचं मडकंही दाखवू शकता.

Janmashtami Special : गोकुळाष्टमीला दारासमोर काढा सुबक-सोपी रांगोळी, पाहा १० डिजाइन्स-उत्सवाची वाढेल शोभा

फुलाफुलांची बॉर्डरकाढून त्यात जय श्री कृष्ण, राधे राधे असे संदेश तुम्ही लिहू शकता.

Janmashtami Special : गोकुळाष्टमीला दारासमोर काढा सुबक-सोपी रांगोळी, पाहा १० डिजाइन्स-उत्सवाची वाढेल शोभा

तुम्ही रेडिमेड साच्यानेसुद्धा सुंदर, सुबक रांगोळ्या काढू शकता.

Janmashtami Special : गोकुळाष्टमीला दारासमोर काढा सुबक-सोपी रांगोळी, पाहा १० डिजाइन्स-उत्सवाची वाढेल शोभा

एका बाजूला शंख, मोराचं पीस आणि दुसऱ्या बाजूला कृष्णाची आकृती साकारू शकता.

Janmashtami Special : गोकुळाष्टमीला दारासमोर काढा सुबक-सोपी रांगोळी, पाहा १० डिजाइन्स-उत्सवाची वाढेल शोभा

या रांगोळीत तुम्ही फुलांचाही वापर करू शकता. गुलाबाच्या पाकळ्या घातल्यास अधिक छान दिसेल.

Janmashtami Special : गोकुळाष्टमीला दारासमोर काढा सुबक-सोपी रांगोळी, पाहा १० डिजाइन्स-उत्सवाची वाढेल शोभा

मोराचं पीस रांगोळीनं काढण्याऐवजी तुम्ही रेडीमेडसुद्धा ठेवू शकता.

Janmashtami Special : गोकुळाष्टमीला दारासमोर काढा सुबक-सोपी रांगोळी, पाहा १० डिजाइन्स-उत्सवाची वाढेल शोभा

(Image Credit- Social Media)