फ्रिज बिघडला, आता भाज्या ताज्या कशा ठेवणार? ६ टिप्स, फ्रिजमध्ये न ठेवताही भाज्या राहतील फ्रेश

Published:February 16, 2023 12:57 PM2023-02-16T12:57:20+5:302023-02-16T13:04:03+5:30

Tips to Store Vegetables Fresh without Refrigerator फ्रिज बिघडला की भाज्या खराब होण्याचं टेंशन येतं, भाज्या सडू नयेत म्हणून हे उपाय.

फ्रिज बिघडला, आता भाज्या ताज्या कशा ठेवणार? ६ टिप्स, फ्रिजमध्ये न ठेवताही भाज्या राहतील फ्रेश

स्वयंपाकघरात महत्त्वाचा असतो तो फ्रिज. काय काय फ्रिजमध्ये ठेवले जाते. भाज्यांपासून कडधान्य, रव्यापर्यंत. खराब होण्याची शक्यता असलेले दूध-दही-ताक. पण फ्रिज बिघडला तर पंचाईत होते. भाज्या जास्त आणल्या तर त्या सडू नयेत म्हणून टेंशन. बाहेर ठेवल्या तर ताज्या राहत नाहीत. कधीकधी तर इतक्या भाज्या आणल्या जातात की फ्रिजमध्ये भाज्या ठेवण्यासाठी जागा पुरत नाही. अशावेळी काय करावे?

फ्रिज बिघडला, आता भाज्या ताज्या कशा ठेवणार? ६ टिप्स, फ्रिजमध्ये न ठेवताही भाज्या राहतील फ्रेश

हिरव्या भाज्या निवडून पसरवून ठेवा. टोपलीमध्ये भाज्या एकावर एक अशा पद्धतीने ठेवू नका. म्हणजे पालेभाज्या सडणार नाहीत.

फ्रिज बिघडला, आता भाज्या ताज्या कशा ठेवणार? ६ टिप्स, फ्रिजमध्ये न ठेवताही भाज्या राहतील फ्रेश

काकडी, सिमला मिरची, वांगी, फरसबी यासारख्या भाज्या लवकर खराब होत नाही. त्या भाज्या ओल्या सुती कपड्यात गुंडाळून ठेवा. यामुळे टवटवीत राहतील.

फ्रिज बिघडला, आता भाज्या ताज्या कशा ठेवणार? ६ टिप्स, फ्रिजमध्ये न ठेवताही भाज्या राहतील फ्रेश

गाजर हवाबंद डब्यात ठेवले, चिरुन ठेवले तरी चांगले राहतात.

फ्रिज बिघडला, आता भाज्या ताज्या कशा ठेवणार? ६ टिप्स, फ्रिजमध्ये न ठेवताही भाज्या राहतील फ्रेश

कडीपत्ता काळा पडतो. कडीपत्ता तेलावर परतवून हवाबंद डब्यात ठेवा.

फ्रिज बिघडला, आता भाज्या ताज्या कशा ठेवणार? ६ टिप्स, फ्रिजमध्ये न ठेवताही भाज्या राहतील फ्रेश

चिंचेला मीठ लावून मोकळी ठेवा.

फ्रिज बिघडला, आता भाज्या ताज्या कशा ठेवणार? ६ टिप्स, फ्रिजमध्ये न ठेवताही भाज्या राहतील फ्रेश

गॅसजवळ किंवा जिथं थेट ऊन येतं तिथं भाज्या ठेवू नका. सावलीत ठेवा.