1 / 6घरातलं फर्निचर खराब, जुनाट दिसत असेल, त्याच्यावरची चमक कमी झाल्यासारखी जाणवत असेल तर पुढे सांगितलेला एक उपाय करून फर्निचर पुसून काढा..(how to make old furniture clean and shiny?)2 / 6हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये २ ते ३ चमचे मोहरीचं तेल घ्या.(simple tips and tricks to maintain the shine of furniture)3 / 6त्यामध्ये १ टीस्पून बेकिंग सोडा आणि १ टीस्पून कोणताही शाम्पू घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि याने फर्निचर पुसा.4 / 6त्यानंतर लगेच एखाद्या सुती कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या. फर्निचरवर छान चमक आलेली दिसेल.5 / 6१ चमचा ऑलिव्ह ऑईल आणि अर्धा कप पाणी हे मिश्रण एकत्र करून त्याने फर्निचर पुसा. ते छान चमकदार दिसेल.6 / 6२ चमचे मोहरीचं तेल आणि अर्धा कप पाणी हे मिश्रणही फर्निचरला चमकदार करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं. यापैकी जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल तो करून फर्निचर स्वच्छ करून पाहा.